शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 09:48 IST

महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरला काही अविकसित हाडांबाबत आढळून आलं.

चीनमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे आई होण्याचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला समजले की, ती महिला नाही तर पुरूष आहे. महिला गेल्या एक वर्षापासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यात तिला यश मिळालं नाही. नुकतीच ती पायाची जखम दाखवण्यासाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला समजलं की, ती महिला नाही तर पुरूष आहे. डॉक्टरने तिला सांगितले की, तिच्या पुरूष Y गुणसूत्र (Male Y Chromosome) आहे. तरी सुद्धा ती आयुष्यभर महिलेच्या रूपात राहू शकते.

म्हणून झाली नाही गर्भवती

२५ वर्षीय विवाहित महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तिथे तिला डॉक्टरने सांगितले की, ती एका दुर्मीळ आजाराने पीडित आहे आणि त्यामुळेच तिला कधी मासिक पाळी आली नाही. तसेच त्यामुळेच ती गर्भवतीही राहू शकली नाही. WION ने दिलेल्या रिपोर्टनुसार, महिलेला हे समजल्यावर तिला धक्का बसला आहे. (हे पण वाचा : हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!)

46 XY Disorder ने पीडित

डॉक्टरांनुसार, महिला X46 विकार' (46 XY disorder of sexual development) ने पीडित आहे. ही एक अशी अवस्था असते ज्यात पुरूष गुणसूत्र असलेल्या लोकांमध्ये प्रायव्हेट पार्ट अस्पष्ट, अविकसित किंवा नसतातच. पण या महिलेला फीमेल ऑर्गन आहे त्यामुळे तिने कधी याकडे लक्ष दिलं नाही. ती हाच विचार करत राहिली की, एखाद्या अडचणीमुळे तिला मासिक पाळी येत नसेल. आणि ती गर्भवती राहू शकत नसेल. ती म्हणाली की, मासिक पाळी येत नसल्याने तिला त्रास होतो. पण लोक काय म्हणतील म्हणून ती कुणाशी याबाबत बोलली नाही. (हे पण वाचा ; सुंदरा मनामध्ये भरली! लठ्ठपणामुळे बॉयफ्रेंड सोडून गेला, काही महिन्यांनी ती म्हणाली, बघ तू काय गमावलं...)

महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरला काही अविकसित हाडांबाबत आढळून आलं. त्यांनी आणखी व्यवस्थित पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की, पिंगपिंग ही महिला नसून पुरूष आहे. डॉक्टर म्हणाले की, तिला गर्भाशय किंवा अंडाशय नाही. त्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाही. डॉक्टरांनुसार, महिलेत कोणताही पुरूष अवयव नाही. पण हे शक्य आहे की आधी असेल आणि काळानुसार तो अवयव नष्ट झाला असेल.

उपचार शक्य

अमेरिकेत आनुवांशिक आणि दुर्मीळ रोग सूचना केंद्राचं मत आहे  की, अशी अवस्था असलेल्या अनेक लोकांमध्ये प्रायव्हेट पार्ट असतात. पण त्यांना स्पष्टपणे पुरूषाचे किंवा महिलांचे म्हणता येत नाही. तज्ज्ञ सांगतात की, 46 XY लोकंमध्ये पूर्णपणे अविकसित मादा प्रजनन अवयव असतात. जसे की, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब. तर काहींमध्ये नसतात. सर्जरी किंवा हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीच्या माध्यमातून यावर उपचार करता येतात.  

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स