शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 09:23 IST

Viral Video : चिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील. 

ठळक मुद्देचिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल.वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील. 

आयएएस अधिकारी अवनीश शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. इंटरनेटवरून आपल्याला दररोज अनेक व्हिडीओ पाहायला मिळत असतात. काही व्हिडीओ आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, तर काही व्हिडीओ न पाहताच आपण पुढे जाते. परंतु काही व्हिडीओ असेही असतात जे आपल्या हृदयात घर करून जातात किंवा जे पाहून आपल्याला आनंद मिळतो. असाच एक व्हिडीओ इंटरनेटनवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या चिमुकल्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिलात तर पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. 

या व्हिडीओला अवनीश यांनी कॅप्शनही दिलं आहे. 'डान्स असा करा की कोणी आपल्याला पाहतच नाही. प्रेम असं करा की जसं हर्टच होऊ नये, गाणं असं गा की जसं कोणी ऐकत नसावं आणि असं जगा जसा पृथ्वीवरच स्वर्ग आहे,' असं त्यांनी व्हिडीओसोबत लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक वाद्य वाजवताना दिसत आहेत. जसं वाद्य वाजण्यास सुरूवात होते, एक चिमुकला डान्स करण्यास सुरूवात करतो. त्याच्या स्टेप्स इतक्या कमालीच्या आहेत की अनेक जण ते पाहून चक्रावून जातील. आजूबाजूला कोणीच नाहीये असं समजून आपल्याच धुंदीत हा चिमुकला डान्स करताना दिसत आहे. २४ सेकंदाच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहे. २०१८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनीदेखील या व्हिडीओवरून रिअॅक्शन दिली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTwitterट्विटरInternetइंटरनेटdanceनृत्य