शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! मांजरीसह खेळणं चिमुरडीला चांगलंच भारी पडलं; खेळण्याच्या नादात गमवावी लागली दृष्टी

By manali.bagul | Updated: January 29, 2021 13:20 IST

 समोर आलेल्या माहितीनुसार मांजरींच्या मलाद्वारे हा आजार पसरतो. ज्यामुळे  डोळ्यांच्या बुबुळांवर परिणाम होतो.

मांजरींसह खेळणं एका आठ वर्षांच्या मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. या कारणामुळेच टाक्सो पॅराकेनिस या आजाराचा सामना करावा लागल्यानं तिला आपले दोन्ही डोळे गमवावे  लागले आहेत. डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार  देशात या आजाराची तिसरी रुग्ण आढळून आली आहे. ही केस स्टडी अमेरिकन जर्नलकडे पाठवण्यात आली आहे. या मुलीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हळूहळू या मुलीच्या डोळ्यांमध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मांजरींच्या मलाद्वारे हा आजार पसरतो. ज्यामुळे  डोळ्यांच्या बुबुळांवर परिणाम होतो.

मध्यप्रदेशातील कानपूरमध्ये घंटाघर परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबानं तीन मांजरी पाळल्या होत्या. या कुटुंबातील चिमुरडी  दोन तीन वर्षाची असल्यापासून मांजरींसह खेळत होती.  साधारणपणे तिला जून महिन्यापासून असा त्रास व्हायला सुरूवात झाली. सुरूवातीला धुसर दिसायला लागले त्यानंतर दोन्ही डोळे लाल होऊ लागले.डॉक्टरांना सुरूवातीला वाटलं की हे साधे इन्फेक्शन असावे. औषध घेऊनही कोणताही परिणाम दिसून आला नाही. 

त्यानंतर या मुलीला दिल्लीतील नेत्र रोग विभागात पोहोचवून विभागाध्यक्ष  परवेज खान यांच्याकडून चाचणी करण्यात आली. या मुलीच्या  जीवनशैलीबाबत माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर तिला मांजरीसह खेळण्याची सवय असल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान दिसून आलं की तिला टीनिया केंडीस परजीवीचे  संक्रमण झाले आहे. ज्यामुळे या मुलीच्या डोळ्यांच्या बुबुळांवर परिणाम दिसून आला आहे. हे परजीवी संक्रमण मांजरींच्या मलाद्वारे डोळ्यात पोहोचते. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ

ऑप्टिकल कोहरेंस टोमोग्राफीमध्ये डोळे खराब झाल्याचे दिसून आले.  काही स्टेरॉईड आणि एंटीपॅरासाईड औषधांनी या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सहा महिने सतत उपचार केल्यानंतर या मुलीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. भारतात टाक्सो पॅराकेनिस आजाराचा तिसरा प्रकार दिसून आला आहे. घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्य