शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस अ‍ॅक्शन घेऊ शकता? काय सांगतो नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:29 IST

अनेकांना वाटते की, कार ही त्यांच्यासाठी प्रायव्हेट स्पेस आहे. आपण काहीही करू शकतो. पण असे नाही...

आजकालचे तरुण जोडपी डेटिंगला जातात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, एकमेकांना समजून घेतात आणि जवळीक वाढवते. यात किस अथवा चुंबनासारख्या शारीरिक जवळीकीपर्यंतही गोष्टी पोहोचतात. अनेक वेळा पार्किंग लॉट किंवा निर्जन ठिकाणीही कारमध्ये असे होऊ शकते. अनेकांना वाटते की, कार ही त्यांच्यासाठी प्रायव्हेट स्पेस आहे. आपण काहीही करू शकतो. पण असे नाही.

सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांचे अधिकारहात धरून चालणे, आलिंगन देणे किंवा बसून बोलणे हे पूर्णतः कायदेशीर आहे. पोलिस यात हस्तक्षेप करू शकत नाहीत, कारण यात अश्लील कृत्य (Obscene Act) नाही. मात्र, अश्लील कृत्य केल्यास पोलिस कारवाई करू शकतात. यात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यास, पोलिस थेट अटक करू शकतात आणि न्यायालयात हजर करू शकतात.

कारमध्ये किस करताना पोलिस पकडू शकतात? -मॉल किंवा पार्किंग लॉटसारख्या सार्वजनिक ठिकाणी आपण करमध्ये किस करू शकतो असे अनेकांना वाटते. मात्र, हे कायद्याने चूक आहे. भारतात सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्त करमे बेकायदेशी आहे. जर तुमची कार सार्वजनिक ठिकाणी उभी असेल आणि त्यात बसून तुम्ही किस करत असाल, तर हे अश्लील कृत्य ठरू शकते. अशा वेळी पोलिस तुम्हाला थांबवू शकतात, चौकशी करू शकतात आणि गरज पडल्यास ताब्यातही घेऊ शकतात. हा नियम पती-पत्नी आणि प्रेयसी-प्रियकर दोघांनाही लागू होतो.

पोलिस केव्हा रोखू शकतात ? -सार्वजनिक उपद्रव – तुमच्या कृतीमुळे इतरांना त्रास होत असल्यास.तक्रार आल्यास – जोडीदार किंवा तिसऱ्या व्यक्तीची तक्रार आल्यास.आदेश न पाळल्यास – पोलिसांनी थांबवल्यावर विरोध किंवा वाद घातल्यास. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kissing in car: Can police arrest you? Know the rules.

Web Summary : Kissing in a car in public can be deemed obscene in India, potentially leading to police intervention. Actions causing public disturbance or complaints can also invite scrutiny. Disobeying police orders exacerbates the situation.
टॅग्स :carकारhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस