शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

Shocking Photos: पाण्यात शार्कसोबत फोटोशूट करत होती मॉडेल, पाठी मागून शार्क आली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 17:23 IST

शार्कसोबत केलेलं हे फोटोशूट या मॉडलला चांगलंच महागात पडलं. कारण हे फोटोशूट करत असताना एका शार्कने तिच्या हल्ला केला. यात तिचा हाताला चांगलीच इजा झाली आहे. 

(Image Credit : DailyMail)

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये १९ वर्षीय मॉडेल आणि नर्स कटरीना एले जारूत्स्कीने शार्कसोबत स्वीमिंग करताना बहामासमध्ये फोटोशूट केलं होतं. पण शार्कसोबत केलेलं हे फोटोशूट या मॉडलला चांगलंच महागात पडलं. कारण हे फोटोशूट करत असताना एका शार्कने तिच्या हल्ला केला. यात तिचा हाताला चांगलीच इजा झाली आहे. 

हे फोटोशूट कॅटरीनाच्या बॉयफ्रेन्डचे वडील करत होते. या ठिकाणी कॅटरीना ही बॉयफ्रेन्ड आणि त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी गेली होती. त्यांना सांगण्यात आलं होतं की, इथे शार्कसोबत स्वीमिंग करणे सुरक्षित आहे. पण कॅटरीना आणि तिच्या सोबतच्या लोकांनी तेथील साईन बोर्डकडे लक्ष दिलं नाही. ज्यावर येथील शार्क धोकादायक असल्याचं लिहिलं होतं. 

हा बोर्ड न पाहता कॅटरीना ही पाण्यात शार्कसोबत स्वीमिंग करण्यासाठी उतरली. या पाण्यात एक नाही तर अनेक शार्क होत्या. काही वेळातच मागून एक शार्क आली आणि त्या शार्कने कॅटरीनाच्या हाताला चावा घेतला. इतकेच नाहीतर ती शार्क कॅटरीनाला आत समुद्रात ओढूही लागली होती. 

NBC News ला कॅटरीनाने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  'माझं मनगट शार्कच्या तोंडात होतं. मला जाणवत होतं की, तिचे दात माझा हात पकडून आहेत. जसा तिने माझ्या हाताला तोंडात धरले तसा मी हाताला झटका मारला आणि तेथून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले'.

शार्कच्या कचाट्यातून हात सोडवल्यानंतर कॅटरीनाने मनगट जोरात दाबून धरलं आणि पाण्यातून बाहेर आली. जर तिने मनगट घट्ट पकडलं नसतं तर रक्तामुळे इतर शार्कही तिथे आल्या असत्या. सर्व शार्कनी तिच्यावर हल्ला केला असता. त्यानंतर तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आले.  

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके