शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सगळ्यात वर्दळीची सीमा, एका देशातून दुसऱ्या देशात चहा प्यायला जातात लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 09:44 IST

Netherlands and Belgium Border : ही सीमा जगातील सगळ्यात बिझी बॉर्डर म्हणून ओळखली जाते.

Netherlands and Belgium Border : जगात असे अनेक देश आहेत जे आपल्या सुरक्षेसाठी आपल्या सीमांवर सैनिक तैनात करतात. बॉर्डर म्हणजे अशी लाईन जी दोन देशांना वेगळं करते. भारत आपल्या देशाची सीमा अनेक देशांसोबत शेअर करते. पण काही देशांच्या सीमा युद्धाचं घर आहेत. पाकिस्तानशिवाय चीनच्या सीमेवरही घुसखोर नेहमीच पकडले जातात. 

तसा एक सामान्य समज आहे की, सीमेवर नेहमीच युद्ध चालतं. पण आज आम्ही तुम्हाला ज्या सीमेबाबत सांगणार आहोत तिथे असं काही होत नाही. ही सीमा जगातील सगळ्यात बिझी बॉर्डर म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो लोक ही पार करतात. तरीही इथे कधीच युद्ध होत नाही. या सीमेवर एक कॅफे आहे जिथे दोन्ही देशातील लोक सोबत चहा पितात. याचं कारण आहे दोन देशांमधील शांती करार. आम्ही तुम्हाला सांगतोय नेदरलॅंड आणि बेल्जिअममधील सीमेबाबत.

या सीमेचा इतिहास रोमांचक आणि जुना आहे. या सीमेचं निर्माण 1843 मध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ट्रीटी ऑफ मास्ट्रिच्ट (Treaty of Maastricht) करार करण्यात आला होता. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमध्ये शांतता कायम करणं हा होता. सोबतच भविष्यात कोणतंही युद्ध टाळण्याचा हेतू होता. गेल्या काही वर्षात या सीमेवर बरेच बदल बघायला मिळाले. या सीमेवरील शांतता बघून सगळेच हैराण होतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके