शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

अब्जाधीशाने विजेच्या झटक्याने केली प्रायवेट पार्टची थेरपी, खर्च वाचून लोक हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:00 IST

Rejuvenation therapy with electricity: दरवर्षी फिजिकली फीट राहण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केलेले टेक मुघल जॉनसन यांनी मुलाचं रक्त घेतल्यानंतर आता नवीन थेरपी घेत आहेत.

Rejuvenation therapy with electricity: स्वत:ला नेहमीच तरूण ठेवण्यासाठी अमेरिकेतील एक बिझनेसमन ब्रायन जॉनसन (Bryan Johnson)  एक फारच वेगळं काम केलं. दरवर्षी फिजिकली फीट राहण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केलेले टेक मुघल जॉनसन यांनी मुलाचं रक्त घेतल्यानंतर आता नवीन थेरपी घेत आहेत. ज्याबाबत वाचून सगळेच हैराण झाले आहेत. 

तेच दुसरीकडे 45 वर्षीय जॉनसन यांचं मत आहे की, त्यांचा उद्देश हे निश्चित करणं आहे की, त्यांचा मेंदू, लिव्हर, किडनी, त्वचा, दात, केस आणि  प्रायवेट पार्ट तसंच काम करावं जसं 18 वयात करत होतं.

धक्कादायक खुलासा

'डेली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जॉनसन आपल्या या उद्देशाबाबत फार सतर्क आणि संवेदनशील आहे. त्यांनी आपला डाएट असा बनवला आहे की, सकाळी 11 नंतर ते काहीच खात नाहीत. आता त्यांनी आणखी एक नवीन प्रयोग करून जगाला हैराण केलं आहे. ज्याबाबत वाचूनही तुम्हीही अवाक् व्हाल. ब्रायन जॉनसन यांनी घोषणा केली आहे की, त्यांनी पेनिस रेज्युवेनेशन थेरपी सुरू केली आहे.

आपलं ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म ब्रेनट्रीच्या माध्यमातून कमाई करणारे अब्जाधीश उद्योगपती आपलं आरोग्य चांगलं करण्यासाठी आणि स्वत:चं वय कमी करण्यासाठी शक्य तो प्रयत्न करत आहेत. 

त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घोषणा केली आहे की, ते त्यांच्या लैंगिक क्षमतेत सुधारणा आणण्यासाठी शॉक थेरपी घेत आहेत. जॉनसन यांनी सांगितलं की, आतापर्यंत झालेल्या टेस्टमधून समजलं आहे की, शॉकवेव्ह थेरपी जबरदस्त काम करते. त्यांनी हेही सांगितलं की, या थेरपीमुळे त्यांच्या लव्हलाइफमध्ये सुधारणा झाली आहे.  एकूण सहा वेळा त्यांना ही खास ट्रीटमेंट करावी लागेल. या शॉकवेव्ह थेरपीसाठी दरवेळी लाखो रूपये खर्च होतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल