शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसंबंधासाठी पतीला झोपेतून उठवण्याच्या नादात महिला पडली, अर्ध्या शरीराला मारला लकवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 14:24 IST

सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती. यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले.

ब्रिटनच्या लंडन शहरात राहणाऱ्या एका महिलेला रात्री पतीला शारीरिक संबंधासाठी उठवणं महागात पडलंय. महिला इंटिमसीसाठी पतीला उठवण्याच्या प्रयत्नात  बेडवरून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली  तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. महिलेच्या शरीराचा एक भाग पॅरालाइस्ड झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती व्हीलचेअरवर आहे. 

सोफी रॉजर्ससोबत ही घटना साधारण दोन वर्षाआधी घडली होती. यादरम्यान तिचे तीन ऑपरेशनही करण्यात आले. तिच्या मानेत टायटेनियमचे रॉड टाकण्यात आले. आज स्थिती अशी आहे की, आधार घेऊन ती हळूहळू चालते. पण तरी सुद्धा तिचा जास्तीत जास्त वेळ हा व्हीलचेअरच जातो. ती आता तिचा आणि शरीराच्या वरच्या भागाला थोडं उचलू शकते.

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ४४ वर्षीय सोफी रॉजर्स म्हणाली की, 'मी आता आधीसारखी राहिलेली नाही. माझा कॉन्फिडन्स संपला आहे. असं वाटं की, जसं माझी आत्मा एखाद्या दुसऱ्या शरीरात टाकली आहे'. ती म्हणाली की, घटनेच्या दिवशी तिला पतीसोबत इंटिमेट व्हायचं होतं. म्हणजे शरीरसंबंध ठेवायचे होते. त्यामुळे ती पतीला उठवण्याचा प्रयत्न करत होती.

सकाळी पती झोपेतून उठला तर त्याला सोफी बेशुद्ध पडलेली दिसली. तिचे हात-पाय काम करत नव्हते. यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, पडल्याने सोफीच्या पाठीच्या कण्याला इजा झाली आहे. ज्यामुळे तिला लकवा मारला. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेAccidentअपघात