शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंटसाठी तिनं बॉयफ्रेंडला दिला धोका, बॉयफ्रेंडने वृत्तपत्रात कैफियत मांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:16 IST

एका ब्रिटिश तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला यासाठी धोका दिला कारण तिला ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट (Australian Accent) अधिक आवडायचा. ती आपल्या २९ वर्षाच्या बॉयफ्रेंडसोबत गेल्या तीन वर्षांपासून राहात होती. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात एका ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट असणाऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली.

अनेकांनी प्रेमात धोका (Cheating in Love) मिळाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. या घटना समोर येताच बहुतेक लोक प्रेमात धोका का मिळाला याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल. यात एका ब्रिटिश तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला यासाठी धोका दिला कारण तिला ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट (Australian Accent) अधिक आवडायचा. ती आपल्या २९ वर्षाच्या बॉयफ्रेंडसोबत गेल्या तीन वर्षांपासून राहात होती. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात एका ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट असणाऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली.

तरुणी या ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट असलेल्या व्यक्तीकडे आकर्षित झाली. तिच्या बॉयफ्रेंडने स्वतः याबाबतची माहिती ब्रिटनच्या द सनच्या Dear Deidre कॉलमला दिली. Dear Deidre ब्रिटिश वृत्तपत्र होतं. द सन या नावाने कॉलमही लिहितं. याच कॉलममध्ये हा रिपोर्ट छापला गेला आहे. धोका देणाऱ्या तरुणीच्या बॉयफ्रेंडने सांगितलं की त्याची गर्लफ्रेंड खोटं बोलण्यात माहीर आहे.

ती जुन्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे. मात्र जेव्हा तिचं सत्य समोर आलं, तेव्हा मी हैराण झालो. इतकंच नाही तर माझी गर्लफ्रेंड दोन रात्र एका ऑस्ट्रेलियन तरुणासोबत राहिली. त्याने पुढे म्हटलं, मला असं वाटायचं की आमचं चांगलं नातं आहे. मात्र मला अनेकदा हे जाणवलं की ती माझ्यापेक्षा जास्त इतर तरुणांबद्दल बोलत असते.

तरुणाने सांगितलं, की गर्लफ्रेंडचं खोटं त्याने स्वतःच पकडलं. तरुणाने सांगितलं, की एक दिवस मी तिचा फोन हातात घेतला. फोन चेक केला असता मला समजलं की ती एका ऑस्ट्रेलियन तरुणाला डेट करत आहे. त्यांच्या चॅटवरुन त्याला हेदेखील समजलं की त्यांनी अनेकदा एकमेकांसोबत संबंधही ठेवले आहेत. या कृत्यासाठी तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडची माफीही मागितली आहे. मात्र तो या सदम्यातून अद्याप बाहेर आलेला नाही. आपली गर्लफ्रेंड संपूर्ण सत्य कधी सांगेल, याच विचारात तो आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAustraliaआॅस्ट्रेलिया