शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव वरात घेऊन गेला अन् नवरीच्या घराला दिसलं लॉक, सगळेच 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 11:05 IST

Weird News : नवरदेवाची भेट पूजा नावाच्या तरूणीसोबत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. 2 जूनला आपल्या परिवारासोबत तिच्या घरी गेल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

Shocking News : लग्नाच्या काही घटना अशा असतात ज्यांवर विश्वासच बसत नाही. अशीच एक विश्वास न बसणारी घटना समोर आली आहे. एका नवरदेवाला त्याच्या लग्नाच्या दिवशी चांगलाच मोठा धक्का बसला. नवरदेव बॅंडबाजासोबत वरात घेऊन गेला. तेव्हा त्याला समजलं की, नवरी गायब आहे आणि तिच्या घराला लॉक लावलेलं आहे. 

मध्य प्रदेशच्या खंडवामधून ही घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेवाची भेट पूजा नावाच्या तरूणीसोबत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. 2 जूनला आपल्या परिवारासोबत तिच्या घरी गेल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 4 जूनला लग्नाची तयारी झाली आणि काही दिवसाच 11 जूनला परिवारातील काही सदस्यांना घेऊन तो पूजाच्या घरी गेला. त्यांनी नवरीला 10 हजार रूपये आणि काही कपडे दिले. यावेळी लग्नाची तारीख 23 जून ठरवण्यात आली.

जेव्हा 23 जून रोजी नवरदेव वरात घेऊन खंडवा येथे पोहोचला तर त्याला समजलं की, नवरीच्या घराला लॉक लागलं आहे. नंतर नवरदेव आणि त्याच्या परिवाराला शेजाऱ्यांकडून समजलं की, मुलगी आणि तिचा पिता दोन दिवसाआधीच घर रिकामं करून दुसरीकडे गेले. 

घराच्या मालकाने पूजाच्या वडिलांचं ओळखपत्र नवरदेवाला दाखवलं. ज्यात त्यानी जे नाव सांगितलं होतं त्यापेक्षा वेगळं नाव होतं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्यांची फसवणूक झाली आहे. नवरदेव आणि त्याच्या परिवाराने लगेच पोलिसांना याची सूचना दिली. 

नवरदेवाने दावा केला की, त्याने लग्नासाठी 3 लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च केलाय. ज्यातील त्यांनी 70 हजार रूपये नवरीच्या परिवाराला दिले होते. पोलीस म्हणाले की, चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके