शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटी पार्लरमधून पार्टनरसोबत फरार झाली नवरी, नवरदेव वाट बघत राहिला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:58 IST

नवरीचं एक प्रेम प्रकरण होतं. ज्यामुळे तिने लग्न करण्यास नकार दिला. ज्या कारणामुळे नवरदेवाकडील लोकांना धक्का बसला.

यूपीच्या कानपूरमध्ये लग्नातील एक अजब घटना समोर आली आहे. नवरीने ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला. ती ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचं कारण सांगत फरार झाली. दुसरीकडे नवरदेव स्टेजवर तिची वाट बघत उभा होता. त्याला जेव्हा नवरीच्या निर्णयाबाबत समजलं तेव्हा त्याला शॉक बसला. शेवटी नवरदेवाला वरात परत घरी घेऊन जावी लागली.

नवरीचं एक प्रेम प्रकरण होतं. ज्यामुळे तिने लग्न करण्यास नकार दिला. ज्या कारणामुळे नवरदेवाकडील लोकांना धक्का बसला. हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं. सध्या पोलीस नवरीचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तिचा शोध घेण्यासाठी काही टिम नेमल्या आहेत.

ही घटना बंदीमाता रोडवरील एका गावातील आहे. इथे सोमवारी रात्री कानपूर देहातमधून एक वरात आली होती. वरातीचं स्वागत झालं. त्यांना नाश्ताही देण्यात आला. नंतर रितीरिवाज करण्यासाठी नवरदेवाला स्टेजवर पाठवण्यात आलं. वरातीत आलेले पाहुणे नाचत होते. पण ब्युटी पार्लरमध्ये गेलेली नवरी घरी परत आलीच नाही.

नातेवाईकांनी तिला फोन केला तेव्हा समजलं की, नवरीला लग्नच करायचं नाहीये. तिने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जेव्हा सगळ्यांना हे समजलं तेव्हा धक्का बसला. तिला खूप समजावल्यावरही तिने ऐकलं नाही. त्यामुळे नवरदेव वरात घेऊन परत गेला. नवरीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. ज्यावर पोलीस चौकशी करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवरीचं लग्न करण्याचं मन नव्हतं. पण घरच्यांसाठी ती तयार झाली. मात्र, तोपर्यंत तिचं मन बदललं. ती तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि तिकडून गायब झाली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न