शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात कारमधून उतरून फरार झाली नवरी, नवरदेवाला नवरीशिवाय परतावं लागलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:24 IST

अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली. 

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड केली त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीने आरडाओरड केल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान नवरीचा हाय व्होल्टेज ड्रामा बराचवेळी सुरू राहिला. यानंतर नवरी नवरदेवाला सोडून एका बाईकवरून फरार झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना समस्तीपूर रोसडा मुख्य रस्त्यावरील आहे. गेल्या रात्री एक वरात अंगारघाटहून डिहुली गावात आली होती. इथे रितीरिवाजानुसार नवरी-नवरदेवाचं लग्न झालं आणि सकाळी नवरदेव नवरीला घेऊन परत जात होता. नवरदेवाची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावर आली, तेव्हाच नवरीने गाडीत सोबत असलेल्या छोट्या भावाला उलटी होत असल्याचं कारण सांगत गाडी थांबवली.

यानंतर नवरी गाडीतून खाली उतरली आणि तिने तिचं अपहरण होत असल्याचं सांगत आरडाओरड सुरू केली. हे बघून नवरदेवाकडील लोक हैराण झाले. आरडाओरड ऐकून लोकांनी तिथे गर्दी केली. बराच वेळी रोडवर हा ड्रामा सुरू होता.

दरम्यान, नवरी तिच्या लहान भावासोबत एका बाइकवर बसली आणि नवरदेवाला तिथेच सोडून फरार झाली. नवरी म्हणाली की, तिच्या लहान भावाला उलटी होत होती. नवरदेवाला मोबाइल मागितला तर त्याने दिला नाही.

यावर नवरदेव म्हणाला होता की, नवरी म्हणाली होती की, तिच्या लहान भावाला उलटी होत आहे, तर मी गाडी थांबवली. त्यानंतर ती अपहरणाचा आरोप करू लागली होती. या घटनेनंतर नवरदेव नवरीशिवायच आपल्या घरी परतला. तेच नवरी तिच्या माहेरी परत गेली. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके