शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाचा चेहरा बघताच नवरीने लग्नास दिला नकार, कारण वाचून लोक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 16:58 IST

नवरी-नवरदेवाला रितीरिवाजासाठी मंडपात आणणार इतक्यात नवरदेवाला पाहून नवरी भडकली आणि लग्न करण्यास नकार दिला.

Bride Cancel Wedding:  बिहारमधून एक हैराण करणारी करणारी घटना समोर आली आहे. इथे ऐन लग्न लागणार इतक्यात नवरदेवाला पाहताच कथितपणे नवरीने लग्न करण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, कहलगावातील नवरीचं लग्न 15 मे रोजी धनौरा गावातील एका तरूणासोबत ठरलं होतं. कथितपणे ठरलेल्या तारखेला नवरदेव आपली वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला आणि सगळीकाही व्यवस्थित सुरू होतं. नवरी-नवरदेवाला रितीरिवाजासाठी मंडपात आणणार इतक्यात नवरदेवाला पाहून नवरी भडकली आणि लग्न करण्यास नकार दिला.

नवरदेवाला पाहताच नवरीने लगेच लग्न करण्यात नकार दिला. असं सांगण्यात आलं की, बऱ्याच लोकांनी समजावून सांगितलं तरी नवरीने कुणाचं ऐकलं नाही आणि स्टेजवरून उतरून आपल्या रूममध्ये गेली. नंतर जेव्हा लग्नाला नकार देण्याचं कारण विचारलं तरी तिने सांगितलं की, नवरदेव सावळा आहे आणि वयानेही मोठा दिसतो. सांगण्यात आलं की, सगळ्यांनी तिला समजावलं, पण नवरीने ऐकलं नाही. यावेळी नवरदेवाचा पिताही नवरीला समजावत होता.

बराचवेळ समजावून सांगितल्यानंतर वरातीला नवरीविनाच परत जावं लागलं. कारण ती नवरदेवासोबत लग्न करण्यास तयार झाली नाही. नवरीच्या वडिलांना आपल्या मुलीच्या या वागण्याबाबत काहीच माहीत नव्हतं. ते म्हणाले की, मला नाही माहीत ती असं का वागली. सोशल मीडियावर ही घटना समोर आल्यावर लोकही हैराण झाले. लोक म्हणाले की, आता आधीसारखं राहिलं नाही की, मुली गपचूप लग्न करतील. आता त्यांना त्यांची मतं, आवड आहे. मग त्या गावातील असो वा शहरातील. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न