शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

लग्नाच्या दोन दिवसांनंतर पतीबाबत समजलं असं काही, नवरीने सोबत राहण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:44 IST

लग्नानंतर नवरी जेव्हा तिच्या माहेरी नगला मदारीला आली तेव्हा तिथे नवरदेवाची प्रेयसी सुद्धा पोहोचली.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये लग्नाच्या दोन दिवसांनंतर पती-पत्नीचं नातं तुटलं. पत्नीने पतीसोबत राहण्यास साफ नकार दिला. कुटुंबियांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण पण तिने ऐकलं नाही. शेवटी सासरच्या लोकांना सगळ्या वस्तू परत कराव्या लागल्या. 

फिरोजाबादमध्ये राहणाऱ्या नलकूप ऑपरेटरचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने तिला 4 वर्ष दगा दिला. तरूण नेहमीच तिला लग्नाचं आश्वासन देत होता. पण त्याने लग्न केलं नाही. यादरम्यान 26 नोव्हेंबरला त्याने नगला मदारी गावातील एका दुसऱ्या तरूणीसोबत लग्न केलं. 28 नोव्हेंबरला जेव्हा याची सूचना नवरदेवाच्या प्रेयसीला मिळाली तर ती संतापली. तिने प्रियकरावर दगा देऊन दुसरं लग्न करण्याचा आरोप लावला.

लग्नानंतर नवरी जेव्हा तिच्या माहेरी नगला मदारीला आली तेव्हा तिथे नवरदेवाची प्रेयसी सुद्धा पोहोचली. इथे तिने चांगलाच गोंधळ घातला. तिने नवरीच्या नातेवाईकांना सगळे पुरावे दाखवत प्रकरण सांगितलं. ज्याबाबत समजल्यावर नवरीला धक्का बसला. तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की, ज्या व्यक्तीसोबत तिने दोन दिवसांआधी लग्न केलं त्याने तिला इतका मोठा दगा दिला. अशात नवरीने निर्णय घेतला की, ती या व्यक्तीसोबत तिचं पुढचं आयुष्य जगणार नाही.

या घटनेनंतर जेव्हा नवरदेव आपल्या पत्नीला घेण्यासाठी तिच्या घरी आला तेव्हा तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. दोन्हीकडील लोकांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही स्थितीत नवरी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली नाही आणि हे लग्न मोडलं. नवरदेवाकडील लोकांनी 5 लाख रूपये हुंडा आणि इतर वस्तू परत केल्या. या घटनेबाबत पोलिसात कुणीही तक्रार दाखल केली नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके