शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:49 IST

तीन दिवस नवीन जोडप्याला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही आणि त्यासाठी लोकांमध्ये अनेक मान्यता आहे.

जगभरात लग्नाबाबत वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. भारतात तर शहरं बदलली की लग्नाच्या परंपरा बदलतात. अशीच एक आश्चर्यचकित करणारी परंपरा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायात हा अनोखा आणि विचित्र रिवाज केला जातो. इथे नवरी आणि नवरदेव लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत टॉयलेटचा वापरच करत नाहीत.

लग्नानंतर नवरी आणि नवरदेवाने टॉयलेटचा वापर करणं इथे अपशकुन मानला जातो. येथील लोक या रिवाजाला एक पवित्र रिवाज मानतात. टॉयलेटला गेल्यावर या रिवाजाची पवित्रता दूर होते. तसेच असं केलं तर नवरी-नवरदेव अशुद्ध होतात. येथील लोकांमध्ये मान्यता आहे की, नवरी-नवरदेवाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी इंडोनेशियामध्ये हा रिवाज केला जातो.

या समुदायानुसार, वॉशरूम अनेक लोक वापरतात. लोक शरीरातील घाण बाहेर काढतात. त्यामुळे तिथे नकारात्मक शक्ती असतात. लग्नानंतर लगेच टॉयलेटला गेल्याने हीच नकारात्मकता नवरी-नवरदेवात येण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर नव्या जोडप्याचं नातंही धोक्यात येऊ शकतं, अशी मान्यता आहे.

अनेकदा तर नातं तुटण्याचीही वेळ येते. त्यामुळे या समुदायातील लोक या मान्यतेबाबत फार जागरूक आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यात अशीही मान्यता आहे की, हा रिवाज तोडला तर जोडप्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे ते पूर्ण काळजी घेतात की, नवरी-नवरदेवाला या रिवाजामुळे कोणतीही अडचण होऊ नये. तसेच त्यांनी शौचालयाचा वापर करू नये. त्यासाठी त्यांना कमी खायला आणि प्यायला दिलं जातं.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटके