शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर व्हिडीओ बघत होती व्यक्ती, महिलेचा चेहरा पाहिला अन् निघाली ओळखीची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:07 IST

महिला मुलांना बायोलॉजी शिकवत होती. ती या साइटवर तिचे बोल्ड फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत होती.

कोणत्याही मुलाच्या आयुष्यात त्याच्या शिक्षकाचं फार महत्व असतं. कारण मुलं घराऐवजी कुणाकडून शिकतात ते शिक्षक असतात. शिक्षक मुलांना बाहेरचं ज्ञान देण्यासोबतच बरंच काही शिकवत असतात. जे त्यांना आयुष्य जगण्यासाठी कामात येतात. पण ज्या शिक्षकाने आपल्याला जीवनाचे धडे दिले तेच चुकीचं काम करताना दिसले तर काय? अशीच एक घटना समोर आली आहे. 

ब्राझीलमधील ही घटना आहे. इथे सहाव्या वर्गातील मुलांना शिकवणारी शिक्षिका मुळात ओन्लीफॅन्सची टॉप मॉडल निघाली. महिला मुलांना बायोलॉजी शिकवत होती. ती या साइटवर तिचे बोल्ड फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत होती. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा तिच्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिकेचा अश्लीला व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहून ते हैराण झाले. त्याने लगेच तक्रार केली.

रोक्साना डोस रिस अब्रांतेस असं या महिलेचं नाव आहे. तिच्यावर वेबसाइटवर अश्लील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्याचा आरोप आहे. रोक्सानाचा एक व्हिडीओ विद्यार्थ्याच्या वडिलाने पाहिला होता. त्यानंतर ही घटना सगळ्यांना माहीत पडली.

जर तुम्ही विचार करत असाल तर रोक्सानाने पैसे कमावण्यासाठी ओन्लीफॅन्सवर लपून आपलं अकाउंट बनवलं असेल तर तुम्ही चुकताय. ट्विटरवरही तिचं अकाउंट आहे. prof_biosexy नावाच्या अकाउंटवर तिचे फोटो लोकांनी पाहिले. असं सांगण्यात येत आहे की, महिलेवर डिसिप्लिनरी अॅक्शन घेतली जाऊ शकते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल