शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

गर्लफ्रेंडची बहिण निघाली पॉर्न स्टार, सत्य समजताच बसला तरुणाला धक्का पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:30 IST

एका महिलेच्या बाबतीत देखील असंच घडलं, जेव्हा ती आपल्या बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली तेव्हा, त्याने सर्वांसमोर यामहिलेवर मान खाली घालण्याची वेळ आणली.

आपण नातेवाकांना भेटायला जातो तेव्हा आपण नेहमीच त्यांच्याकडून काहीतरी चांगलं ऐकावं अशी आपली अपेक्षा असते. परंतु बऱ्याचदा नातेवाईक उलटंच करतात आणि आपल्याला सुनवतात. एका महिलेच्या बाबतीत देखील असंच घडलं, जेव्हा ती आपल्या बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली तेव्हा, त्याने सर्वांसमोर यामहिलेवर मान खाली घालण्याची वेळ आणली. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका तरुणाची गर्लफ्रेंडची आणि तिची बहीण कुटुंबीयांसह पहिल्यांदाच तरुणाच्या घरी आले. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबीयांना डिनरसाठी बोलावलं होतं. यादरम्यान अशी परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे गर्लफ्रेंडच्या बहिणीला सर्वांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले.

गर्लफ्रेंडसह तिची बहीण तिच्या भावी जीजूंना भेटण्यासाठी त्याच्या घरी आली, तेव्हा तिथे एक धक्कादायक प्रकार घडला. हा तरुण गर्लफ्रेंडच्या बहिणीला पाहून सर्वांसमोर म्हणाला की, या महिलेला कुठे पाहिलं आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याने या मुलीला एका अडल्ट फिल्ममध्ये पाहिलं होतं. परंतु त्या मुलीच्या घरच्यांनाही याची माहिती नव्हती, ज्यामुळे तरुणाच्या प्रश्नानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाला.

तेव्हा या गर्लफ्रेंडच्या भावाने सांगितले की, त्यांची बहिण अडल्ट स्टार आहे. परंतु घरातील मोठ्या मंडळींना याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तु देखील त्यांच्यासमोर काही बोलू नकोस. हे ऐकून त्या तरुणाचं बोलणं बंद झालं. त्याचवेळी या तरुणाची गर्लफ्रेंड यासगळ्या प्रकारामुळे त्याच्यावर भडकली. ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके