शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे कपडे मागवायचा बॉयफ्रेंड, कारण समजताच गर्लफ्रेंडला बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 20:22 IST

एका तरुणीचा बॉयफ्रेंड सतत ऑनलाईन मुलींचे कपडे मागावायचा. ते कपडे मात्र तो तिला गिफ्ट करायचा नाही. ज्यावेळी यामागचं कारण तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला धक्काच बसला.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील चिटिंगचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील वाचले असतील पण हा किस्सा वाचून तुम्ही चक्रावून जाल. एका तरुणीचा बॉयफ्रेंड सतत ऑनलाईन मुलींचे कपडे मागावायचा. ते कपडे मात्र तो तिला गिफ्ट करायचा नाही. ज्यावेळी यामागचं कारण तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला धक्काच बसला.

सोशल मिडिया वेबसाईट रेडिटवर हा किस्सा त्या तरुणीनंच शेअर केला आहे. यामध्ये तरुणीनं असं म्हटलंय की तिचा बॉयफ्रेंड सतत मुलींचे कपडे मागवायचा. याबबात विचारणा केली असता बोलणं टाळायचा. ते कपडे तो तिलाही गिफ्ट करत नव्हता. असं अनेक दिवस सुरु होतं. त्यानंतर एकदा तिने त्याचे मेल्स चेक केले. त्यामध्ये तिला एक मेल आढळला जो तो कपडे मागवत असलेल्या क्लोदिंग ब्रँडचा होता. त्यानंतर मला वाटले की माझा बॉयफ्रेंड माझ्यासोबत चिटिंग करत आहे. मला सजमत नव्हतं हा हे कपडे कोणासाठी मागवत होता. कारण कपडे डायरेक्ट पाठवले जात होते.

शेवटी ती त्या ब्रँडच्या दुकानात गेली आणि तिने या बद्दल त्या ब्रँडच्या स्टोर मॅनेजरला विचारणा केली. त्या स्टोर मॅनेजरने प्रायव्हसीचे कारण देत माहिती देण्यास नकार दिला. त्याने फक्त तिला ज्या पत्त्यावर ते कपडे पाठवले जात होते त्या घराच्या मालकिणीचे पहिले नाव सांगितले. ते ऐकुन तिला धक्काच बसला कारण ती मालकीण तिचीच बेस्ट फ्रेंड होती.

तिच्या या पोस्टवर लोक तिला सहानभूती देत आहेत. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एकानं म्हटलंय ती तिची खरंच बेस्ट फ्रेंड असती तर तिने असं केलं नसतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेShoppingखरेदी