शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिलं खास गिफ्ट, पण काहीचवेळात आली फायरब्रिगेडला बोलवण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 20:32 IST

या सरप्राईजमुळे त्याच्या प्रेयसीची भयानक अवस्था झाली. प्रियकराने आपल्या प्रेयसीला अंगठी घालून प्रपोज केले. मात्र, ही अंगठी मुलीसाठी त्रासदायक ठरली.

अनेक जण लग्नाआधी आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोज करतात. मात्र, एका प्रियकराने लग्नाआधी आपल्या प्रेयसीला एक सरप्राईज दिले. यानंतर मात्र, या सरप्राईजमुळे त्याच्या प्रेयसीची भयानक अवस्था झाली. प्रियकराने आपल्या प्रेयसीला अंगठी घालून प्रपोज केले. मात्र, ही अंगठी मुलीसाठी त्रासदायक ठरली.

नेमकं काय झालं -प्रेयसीचे नाव पॅरिसिया आहे. तर प्रियकराचे नाव विलिस, असे आहे. पॅरिसियाला तिचा प्रियकर विलिसने रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. पॅरिसिया एक वेडिंग आणि इव्हेंट डिझायनर आहे. ती दक्षिण पूर्व लंडन (यूके) मध्ये राहते. पेरिसिया बोटात अंगठी अडकली. ती बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ती अपयशी ठरली. त्याला मदतीसाठी अग्निशमन दलाच्या टीमला पाचारण करावे लागले.

अखेर मुलीला अंगठी कापावी लागली. अंगठीची किंमत सुमारे दोन लाख रुपये होती. पॅरिसियाने सांगितले की, अंगठी काढण्यासाठी तिने साबण, बर्फ वापरला, यूट्यूब व्हिडिओची मदत घेतली. मात्र, तरीसुद्धा काहीही फायदा झाला नाही.

अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या बोटाला सूज आली. यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक अंगठीला कापून काढले. नंतर पॅरिसियाची अंगठी ज्वेलर्सना परत करण्यात आली. जेणेकरून तिला व्यवस्थित केले जावे आणि तिचा आकार वाढवता यायला हवा.

हे जोडपे ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अंगठीच्या दुर्घटनेबद्दल पॅरिसियाने सांगितले की, विलिसने त्याच्या जुन्या अंगठीतून नवीन अंगठी बनवली होती. पण विलिसने त्याला याबद्दल सांगितले नाही. विलिसला पॅरिसियाला सरप्राईज द्यायचे होते. पण सर्व काही योजनेनुसार झाले नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड