शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कितने तेजस्वी लोग है! बॉयफ्रेंडला सांगायची घरभाडं भरायला; स्वत:च निघाली घर मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:33 IST

तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; तरुणीचा सगळा खर्च प्रियकरच करतोय

एका तरुणीनं प्रियकराबद्दल टिकटॉक व्हिडीओ केला. तरुणीनं केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत १५ लाखांहून अधिक जणांनी महिलेचा व्हिडीओ पाहिला आहे. त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. काहींनी तरुणीला हुशार म्हटलंय, तर प्रियकराचा वापर करून घेते म्हणून काहींनी तिच्यावर टीका केली आहे.

टिकटॉकवर @jaynedoee0 नावानं अकाऊंट असलेल्या तरुणीनं तिच्या प्रियकराबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'आम्ही दोघे गेल्या वर्षभरापासून एकाच घरात राहत आहोत. घराचं भाडं प्रियकरच भरतो. बाकीचा खर्चदेखील तोच करतो,' असं तिनं व्हिडीओत म्हटलं आहे. मात्र त्यानंतर तरुणीनं सांगितलेली गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 'आम्ही ज्या घरात राहतो, त्याची मालकीण मीच आहे. पण माझ्या प्रियकराला याची कल्पना नाही,' असं तरुणीनं म्हटलं आहे.अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

घरमालक असूनही तरुणी तिच्या प्रियकराकडून घरभाडं घेत आहे. याशिवाय इतर खर्चदेखील तोच करत आहे. प्रियकराला याची पुसटशीही कल्पना नसल्यानं तो दर महिन्याला घरभाडं देतो. 'प्रियकर माझ्याच मालकीच्या घरात राहतो आणि तो दर महिन्याला न चुकता घरभाडं भरतो. ही गोष्ट त्याला समजल्यावर काय होईल? त्याला वेड लागेल का?', असा प्रश्न तरुणीनं व्हिडीओमधून विचारला आहे.