शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डच्या आईवर फिदा झाला बॉयफ्रेन्ड, मुलगी व्हिडीओ शेअर करत म्हणाली -

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 12:07 IST

यूटाची फॅशन आणि लाइफस्टाईल इनफ्लुएंसर एलिसा नियमितपणे आपल्या पेजवर आउटफिटचे फोटो पोस्ट करत असते.

यूएसची टिकटॉक स्टार आणि फॅशन-लाइफस्टाईल इन्फ्लुएंसरचा एक टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलिसा किम्बर नावाची फॅशन आणि लाइफस्टाईल  इन्फ्लुएंसरने टिकटॉकवर एक व्हिडीओ जारी करून आईबाबत एक इनसिक्युरिटी जाहीर केली. २६ वर्षीय एलिसा आणि तिच्या आईचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. हे फोटो पाहून हे ओळखणं कठिण आहे की, आई कोण आहे आणि मुलगी कोण. हेच एलिसासाठी अडचणीचं ठरलं आहे.

यूटाची फॅशन आणि लाइफस्टाईल इनफ्लुएंसर एलिसा नियमितपणे आपल्या पेजवर आउटफिटचे फोटो पोस्ट करत असते. कधी कधी आईसोबतचे फोटो शेअर करते. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्सन दिलं की, 'जेव्हा तुमची आई ४६ वयातही तुमच्यापेक्षा चांगली दिसते'. आता एलिसा किंबरने दावा केला आहे की, तिच्या बॉयफ्रेन्डचं मन तिच्या आईवर आलं आहे.

एका दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'माझे सगळे क्रश मला सोडून माझ्या आईला पसंत करतात'. यावर एका यूजरने लिहिले की, 'मी अजूनही कन्फ्यूज आहे की, कोण आई आहे आणि कोण मुलगी?'. 

एलिसाच्या पोस्टवर यूजर्सच्या कमेंट्स येत आहे, ज्या तिची समस्या वाढवणाऱ्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'काय तुझी आई सिंगल आहे?'. असं असलं तीर आधीच्या सर्व फोटोमध्ये एलिसा आणि तिच्या आईचं चांगलं बॉंडींग दिसत आहे. सोशल मीडियावर आई-मुलीच्या फोटोंना त्यांचे फॉलोअर्स पसंत करतात. एलिसाही नेहमीच आपल्या आईच्या सुंदरतेचं कौतुक करत असते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल