शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या हाती लागला प्रेयसीचा असा फोटो, बघताच ब्रेकअपचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:30 IST

Relationship Story : महिलेने आपली ओळख लपवून तिची स्टोरी सांगितली. ती म्हणाली की, ती आणि तिचा पार्टनर गेल्या अडीच वर्षांपासून सोबत आहे. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडतं.

Relationship Story :  लोक प्रेमात पडले की, फारच जवळ येतात. त्यांना एकमेकांच्या सर्वच गोष्टी माहीत असतात. पण जर प्रेमात कुणी काही लपवलं तर याने नातं घट्ट होत नाही. सोशल मीडिया साइट रेडिटवर एका महिलेने तिची स्टोरी शेअर करत सांगितलं की, तिने तिच्या प्रियकरापासून अशी गोष्ट लपवली होती जी समजल्यावर तो संतापला. ही महिला वयाच्या २०व्या वर्षीच आई झाली होती. पण ही बाब तिने प्रियकरापासून लपवली. पण अचानक जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा दोघांचं नातं तुटण्याच्या वळणावर आलं.

महिलेने आपली ओळख लपवून तिची स्टोरी सांगितली. ती म्हणाली की, ती आणि तिचा पार्टनर गेल्या अडीच वर्षांपासून सोबत आहे. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडतं. तिच्या पार्टनरने अनेक बाळाची ईच्छा व्यक्त केली होती. पण महिलेने स्पष्ट सांगितलं होतं की तिला मुलं नकोत. अशात महिलेच्या परिवारातील कुणाच्यातरी बर्थडे पार्टीमध्ये जुने फोटो दाखवले जात होते. यातच महिलेच्या प्रियकराने प्रेयसीचा असा फोटो पाहिला ज्यात ती ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. बस मग का...कपलचं भांडण सुरू झालं.

महिलेने सांगितलं की, जेव्हा ती २० वर्षांची होती तेव्हा तिच्या बहिणीसाठी ती सरोगेट मदर बनली होती. तिच्या बहिणीला गर्भधारणेत काही अडचणी येत होत्या आणि अनेकदा तिचं मिसकॅरेज झालं होतं. अशात आपल्या बहिणीची मदत करण्यासाठी ती बहिणीच्या बाळाची आई झाली होती. म्हणजे बहिणीचं बाळ तिने तिच्या पोटात वाढवलं होतं. महिलेने लिहिलं की, बाळाला जन्म दिल्यावरही तिला बाळांची फार ओढ नव्हती. त्यावेळी तिने ठरवलं होतं की, ती कधीच पुन्हा आई होणार नाही. आता महिलेचं बाल ७ वर्षांचं झालं आहे.

रेडिटवर u/HelicopterNo3063 नावाच्या अकाऊंटवर महिलेने आपली स्टोरी शेअर केली. महिलेने सांगितलं की, तिच्या प्रियकराला वाटतंय की, तिने तिचं बाळ दत्तक दिलं आहे. तिने प्रियकाराला सगळं खरं सांगितलं तरीही तो काही ऐकायला तयार नाही. तो अजूनही नाराज आहे आणि संतापला आहे 

महिलेने लिहिलं की, आता तिचा प्रियकर म्हणतो की, जर मी माझ्या बहिणीच्या बाळाला जन्म देऊ शकते तर मग स्वत:च्या बाळासाठी काय समस्या आहे. अनेक लोकांनी महिलेला रेडिटवर अनेक सल्ले दिले. काही लोक म्हणाले की तिच्या प्रियकराला पिता बनण्याचा अधिकार आहे. त्याच्याकडून तो अधिकार हिसकावला जाऊ नये. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल