शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

बॉसने कामाचे पैसे दिले नाही, नाराज कर्मचाऱ्याने किचनमध्ये सोडले 20 कॉकरोच, रेस्टॉरंटला 22 लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:42 IST

पगाराचे पैसे न मिळाल्याने संतापलेल्या शेफने रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात झुरळे सोडल्याची घटना समोर आली आहे.

ब्रिटनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुट्टीचे पैसे न मिळाल्याने संतापलेल्या एका शेफने रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात 20 झुरळे सोडली. टोनी विल्यम्स नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या बॉसकडे पगारी रजेच्या पैशांची मागणी केली. बॉसने दिलेल्या 'हॉलिडे पे' ऑफरवर तो खूश नव्हता. त्यामुळे त्याने रेस्टॉरंटमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊनही विल्यम्सचा राग कमी झाला नाही. यानंतर त्याने रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात झुरळांनी भरलेली बरणी सोडण्याचा निर्णय घेतला.

लिंकन येथील रॉयल विल्यम IV पबमध्ये पगारी रजेवरून विल्यम्सचा बॉसशी वाद झाला. राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी त्याने आपली योजना अंमलात आणली. झुरळ सोडल्यावर त्याने मेसेज पाठवला, 'कॉकरोच बॉम्बेड द किचन' म्हणजे किचनमध्ये झुरळांनी हल्ला केला आहे. तो ज्या स्वयंपाकघरात काम करायचा, त्यात त्याने झुरळ सोडले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेची माहिती मालकाला समजताच प्रकरण कोर्टात गेले. लिंकन क्राउन कोर्टात दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे मांडले. झुरळे सोडल्यानंतर केलेल्या साफसफाईमध्ये पबचे सुमारे 22,000 पौंड (22.25 लाख रुपये) नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

न्यायालयाने शिक्षा सुनावलीदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने टोनी विल्यम्सला या घटनेत दोषी ठरवले. लिंकन येथील रहिवासी असलेल्या विल्यम्सला न्यायालयाने 17 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एवढेच नाही तर त्याला दोन वर्षांसाठी निलंबितही करण्यात आले असून विल्यम्स यांना 200 तासांचे पगार न केलेले सामुदायिक कामही पूर्ण करावे लागेल, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय