शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Model Phone Auction: मॉडेलला विकायचा होता जुना फोन, 'ती' गोष्ट समजताच लोकांनी लावली लाखोंची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 20:04 IST

फोन जुना असूनही बोली लागण्यामागचं कारण काय... नक्की वाचा

Model Phone Auction: जगात दरवेळी काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात. लोक नवीन फोन विकत घेतात तेव्हा त्यांना वाटते की आधीच्या फोनची किंमत त्यांना मिळावी. किंमत मिळत नसली तरी किमान एक्सचेंज ऑफरमध्ये फोन मिळवण्याची अनेकांची खटपट चालू असते. अनेक वेळा लोक नवा फोन घेतल्यावर जुना फोन घरात ठेवतात आणि तो फोन असाच खराब होतो. पण एका मॉडेलने मात्र थेट आपला फोन विकायला काढला. खरं तर, तिने तो फोन विकणार असल्याची घोषणा केली होती. पण त्यासोबतच तिने असं काही सांगितलं की तिचा फोन विकत घेण्यासाठी चक्क बोली लागायला सुरूवात झाली. (Trending Story)

नक्की काय आहे प्रकरण-

खरं तर ही घटना थायलंडमधील एका मॉडेलशी संबधित आहे. 'The Thaiger.com'च्या रिपोर्टनुसार, या मॉडेलचे नाव कानोक्यादा जीतमपोन आहे. रिपोर्टनुसार, मॉडेलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या फोनच्या विक्रीची घोषणा करताच फोन विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्यामागचे कारणही तितकेच खास आहे. कारण मॉडेल असेही जाहीर केले की त्या फोनची बोली जिंकणाऱ्याला त्या फोनमधील मॉडेलचे प्रायव्हेट फोटोस देखील मिळतील. ते डिलीट केले जाणार नाहीत. त्यामुळे लोकांनी फोनच्या किमतीपेक्षा कितीतरी पट जास्त पैशांची बोली लावली.

रिपोर्टनुसार, प्रत्यक्षात या मॉडेलला नवीन फोन घ्यायचा होता आणि तिने विचार केला की काहीही करून जुना फोन महागड्या किमतीत विकायचा. यानंतर तिने घोषणा केली की फोन खरेदी करणार्‍याला या मॉडेलचे प्रायव्हेट फोटोज देखील मिळतील. यानंतर लोकांनी फोन विकत घेण्यासाठी बोली लावायला सुरूवात केली. मॉडेलच्या एका चाहत्याने फोन विकत घेण्यासाठी आठ लाख रुपये देण्याचे मान्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेलकडे जुना आयफोन असून ती आता आयफोनचे नवीन व्हर्जन घेण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियावर फोनच्या विक्रीची घोषणा करताना मॉडेलने लिहिले की फोनसोबतच ती तिचे फोटो आणि व्हिडिओचे कलेक्शनही फोन खरेदी करणाऱ्याला देणार आहे. त्यामुळे या फोनची बोली लागण्यास सुरूवात झाली. अद्यापही तो फोन विकण्यात आलेला नाही. त्यामुळे फोन नक्की किती रुपयाला विकला जाणार याची चर्चा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCelebrityसेलिब्रिटीViral Photosव्हायरल फोटोज्Thailandथायलंड