शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : एक्सरसाइज करताना बॉडी बिल्डरसोबत झालं असं काही, व्हिडीओ व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 11:21 IST

रायनने फार जास्त वजन उचललं होतं ज्यामुळे त्याचं बॅलन्स बिघडलं आणि त्याच्या उजव्या हाताच्या मांसपेशी फाटल्या. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

होता. असे सांगितले जात आहे की, यावेळी रायनने १८० किलो वजन उचललं होतं. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, रायन बेंच प्रेस करत असताना वजन वरच्या बाजूने नेत होता, पण अचानक त्याच्या उजव्या हाताच्या मांसपेशी फाटल्या आणि रायन वेदनेने जोरात ओरडला.

दरम्यान रायनचा कोच लॅरीने त्यांच्या उपचारासाठी पैशांची मागणी केली होती. एका फंड पेजच्या माध्यमातून ही मागणी केली होती. त्यातून पाच दिवसात जवळपास ३८ हजार डॉलर्स म्हणजे २७ लाख रूपये जमा झाले होते. रायन हा इंग्लंडचा आहे आणि दुबईमध्ये त्याचा इन्शुरन्स त्याचे मेडिकल बिल्स कव्हर करू शकत नव्हता.

रॉयनची आता सर्जरी झाली आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ही सर्जरी १ तास चालणार होती. पण दुर्दैवाने ४ तास चालली. मी सर्जरीआधी फार घाबरलेला होतो आणि मला भिती होती की, माझं बॉडीबिल्डींग करिअर सुरू होण्याआधीच संपू नये.

रायन इन्स्टाग्रामवर लिहिले की, मला अजूनही फार वेदना होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत माझं शरीर सूजलं आहे. मला माझा हात परत मिळवण्यासाठी एक गंभीर प्लॅन फॉलो करावा लागेल. हे सगळं हळूहळू होईल. 

टॅग्स :Dubaiदुबईbodybuildingशरीरसौष्ठवSocial Viralसोशल व्हायरल