शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीशाची पत्नी, त्याच्याकडून वसूल केली मोठी रक्कम; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:07 IST

Marisol Yotta : मॉडल मॅरिसोल योट्टाचं लग्न २०२१ मध्ये जर्मनीतील अब्जोपती उद्योगपती बास्टियन योट्टासोबत झालं होतं. मॅरिसोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्स आहेत.

जर्मनीतील एका अब्जोपती उद्योगपतीची पत्नी एका अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली. इतकंच नाही तर त्या व्यक्तीकडून साधारण अडीच लाख रूपये चार्जही घेतला. या महिलेने स्वत: याबाबत माहिती दिली. मॉडल मॅरिसोल योट्टाचं (Marisol Yotta) लग्न २०२१ मध्ये जर्मनीतील अब्जोपती उद्योगपती बास्टियन योट्टासोबत झालं होतं. मॅरिसोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्स आहेत.

नवरा-बायकोत लागलीये रेस

मॉडल मॅरिसोल योट्टा आपल्या एका फॅनसोबत डेटवर गेली होती. तिने सांगितलं की, सोशल मीडियाबाबत पती आणि तिच्या एक कॉम्पिटिशन सुरू आहे. दोघांमध्ये सर्वात जास्त फॅन बनवण्याची स्पर्धा लागली आहे. दोघांना हे बघायचं आहे की, एक महिन्यात कोण सोशल मीडियावरून किती जास्त कमाई करतो. या स्पर्धेनुसार, मॉडलने एका फॅनकडून अडीच लाख रूपये घेतले आणि ती त्याच्यासोबत डेटवर गेली.

बास्टियन योट्टा फारच लक्झरी लाइफ जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची कंपनी अनेक प्रकारच्या मशीन तयार करते. ज्यात वजन कमी करण्याच्या मशीनचाही समावेश आहे. योट्टा लाइफ नावाने त्याचं एक इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. ज्यावर तो त्यांचे शानदार फोटो पोस्ट करत असतो. जर्मनीमध्ये राहत असताना बास्टियनला आपल्या ग्लॅमरस लाइफमुळे अडचण होत होती, ज्यामुळे तो नंतर अमेरिकेत शिफ्ट झाला.

योट्टा म्हणाला होता की, जर्मनीचे लोक त्याच्यावर जळतात आणि त्याच्या लाइफस्टाईलवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे त्याला अमेरिकेत शिफ्ट व्हावं लागलं. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, लोक हॉलिडेवर जातात. पण त्यांच्याकडे holilife. कारण त्यांच्यासाठी रोजच हॉलिडे आहे. तो असंही म्हणाला होता की, तो याची अजिबात चिंता करत नाही की, एका रात्रीत ८ लाख रूपये खर्च होतात की, १५ लाख रूपये. 

टॅग्स :Germanyजर्मनीInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया