शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नागपूरच्या डॉली चहावाल्याला लॉटरी, खुद्द बिल गेट्स पिऊन गेले त्याच्या हातचा चहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:57 IST

Bill Gates and Dolly Chaiwala : जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले बिल गेट्सही त्याच्याकडे चहा पिण्यासाठी आले. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Bill Gates and Dolly Chaiwala : चहा बनवण्याच्या आपल्या अनोख्या पद्धतीमुळे डॉली चायवाला सोशल मीडियावर फारच फेमस आहे. नागपूरच्या या चहावाल्याने अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, हा चहावाला इतका फेमस झालाय की, जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले बिल गेट्सही त्याच्याकडे चहा पिण्यासाठी आले. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हा व्हिडीओ पाहून लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावर यावरून अनेक मीम्स तयार करण्यात आले आहेत. लोक यावर म्हणत आहेत की, 2024 मध्ये अजून काय काय बघायला मिळणार आहे? डॉली चहावाल्याबाबत सांगायचं तर तो नागपूरमध्ये चहा विकतो. त्याची चहा बनवण्याची स्टाईल सोशल मीडियावर फेमस झाली आहे. अनेक फूड व्लॉगर्स त्याच्यासोबत व्हिडीओ बनवतात. त्याशिवाय डॉली आपली हेअरस्टाईल आणि कपड्यांच्या स्टाईलमुळेही फेमस आहे.

तेच बिल गेट्स यांनी हा व्हिडीओ शेअर करत याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'भारतात तुम्ही सगळ्याच ठिकाणी इनोव्हेशन बघायला मिळतं. इतकं की, कॉमन एक चहा कप बनवण्यातही'. व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, डॉली चहावाला अनोख्या स्टाईलने चहा बनवत आहे. व्हिडिओच्या टेक्स्टमध्ये बिल गेट्स यांनी लिहिलं की, पुन्हा भारतात आल्याने उत्साहित आहे. जे अनोख्या इनोव्हेशनचं घर आहे. या व्हिडिओला 8.2 मिलियन लोकांनी पाहिलं. 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसnagpurनागपूरJara hatkeजरा हटके