शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'पती सुंदर दिसत नाही' म्हणत माहेरी निघून गेली पत्नी; हाय कोर्टानं घेतली अशी अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:50 IST

पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

पत्नी आपल्या पतीला एक अशी गोष्ट बोलून माहेरी निघून गेली, जी क्वचितच घडते. लग्नानंतर काही दिवसांतच ती आपल्या माहेरी नुघून गेली आणि नंतर परतलीच नाही. पतीने पत्नीला अनेक वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने पती सुंदर नाही, असे म्हणत जाण्यास नकार दिला. बिलासपूर उच्च न्यायालयाने या संदर्भात नुकताच महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

उच्च न्यायालयाने एका व्यक्तीचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला. तसेच, पती आणि पत्नी यांच्यात शारीरिक संबंध असणे हा एक स्वस्थ्य वैवाहिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे, असेही म्हटले आहे.

काय म्हणालं बिलासपूर उच्च न्यायालय -लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या जोडप्याचे वर्तन क्रूरतेच्या बरोबरीचे असल्याचे बिलासपूर उच्चन्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने याला महत्व देत संबंधित तुरुणाची घटस्फोटासंदर्भातील याचिका स्वीकारली आहे. न्यायालयाने म्हटले आहे, लग्नानंतर पती अथवा पत्नी, दोहोंपैकी कुणीही शारीरिक संबंधास नकार देत असेल तर, ती क्रूरता ठरेल.

माध्यमांतील वृत्तांनुसार, बिलासपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे 15 वर्षांपूर्वी, 25 नोव्हेंबर 2007 रोजी लग्न झाले होते. बेमेतरा जिल्ह्यातील रहिवासी असलेली संबंधित महिला लग्नानंतर माहेरी निघून गेली. यादरम्यान पती तिला फोन करत सातत्याने घरी आणण्याचा प्रयत्न करत होता.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नDivorceघटस्फोटHigh Courtउच्च न्यायालय