शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर लगेच फरार झाला नवरदेव, प्रेयसीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडल्यानंतर लावलं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:20 IST

Jara Hatke : प्रेयसीच्या कुटुंबियांनी दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर गावातील लोकांनी आणि कुटुंबियांनी त्यांना पकडून त्यांचं लग्न लावलं.

Jara Hatke : बिहारच्या मुजफ्फरपूरच्या सकरामधून दगा देणाऱ्या एका प्रियकराचा कारनामा समोर आला आहे. असं सांगण्यात आलं की, आईवर उपचार करण्यासाठी आलेल्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 6 महिने तरूण तिला लपून लपून भेटत राहिला. अशात तो रात्री प्रेयासीच्या घरी पोहोचला. प्रेयसीच्या कुटुंबियांनी दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर गावातील लोकांनी आणि कुटुंबियांनी त्यांना पकडून त्यांचं लग्न लावलं.

मुजफ्फरपूरच्या सकरामधील एक तरूणी आपल्या आईच्या उपचारासाठी समस्तीपूरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तिथे तिची भेट गोलू कुमारसोबत झाली. गोलू हॉस्पिटलमध्ये कंपाउंडरचं काम करत होता. दोघांमध्ये प्रेम झालं आणि लपून लपून भेटू लागले.

सोमवारी गोलू प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला तेव्हा त्यांना कुटुंबियांनी पाहिलं. त्यानंतर गावात आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला. मुलीकडील लोक लग्नासाठी अडून बसले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्हीकडील लोकांना लग्नासाठी तयार केलं. यानंतर रात्री उशीरा तरूण तरूणीच्या घरी पोहोचला आणि तरूणीसोबत हिंदू रिती-रिवाजानुसार त्याने लग्न केलं.

लग्नाच्या काही वेळानंतर जेव्हा मुलीकडील लोक नवरीच्या पाठवणीची तयारी करत होते तेव्हाच संधी बघून नवरदेव फरार झाला. जेव्हा हे मुलीकडील लोकांना समजलं तेव्हा एकच गोंधळ झाला. लोक नवरदेवाचा शोध घेत होते, पण त्याचा काही पत्ता लागला नाही.

याबाबत पंचायतचे मुख्य मनोज कुमार म्हणाले की, पंचायतनंतर जेव्हा तरूणाने तरूणीसोबत लग्न करण्यास होकार दिला तेव्हा त्यांचं रात्री उशीरा लग्न लावण्यात आलं. पण काही वेळानेच तरूण फरार झाला. ज्याचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके