शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन, इथेच संपते रेल्वे लाइन, जाणून घ्या सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 21:44 IST

11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटले जाते. कारण दररोज कोट्यवधी लोक आपले गाव, घर, शहर आणि कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेचे मोठे जाळे असून सुमारे आठ हजार रेल्वे स्टेशन आहेत.

रेल्वे स्टेशनची संख्या प्रत्येक राज्यात हजारोंच्या घरात आहे, पण भारतातील एक राज्य असे आहे, जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. 11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...

मिझोराम हे भारताच्या ईशान्येकडील असे राज्य आहे,  याठिकाणी फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. मिझोराममधील बइरबी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर भारतीय रेल्वेचा प्रवास संपतो. या स्टेशनवरून प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त मालाची वाहतूकही केली जाते. 

मिझोराममध्ये असलेले बइरबी रेल्वे स्टेशन, हे राज्यातील एकमेव स्टेशन आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही राज्यात रेल्वे स्टेशन नाही. अकरा लाख लोकसंख्येच्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन असेल तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. दुसरे स्टेशन स्थानक नसल्यामुळे राज्यातील सर्व लोक प्रवासासाठी बइरबी रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात.

3 प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनवर सुविधांचा अभाव3 प्लॅटफॉर्म असलेल्या बइरबी रेल्वे स्टेशनवरही सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्टेशनचा कोड BHRB आहे. स्टेशनवर गाड्यांच्या वाहतुकीसाठी 4 ट्रॅक आहेत. 2016 मध्ये या स्टेशनचा पुनर्विकास सुरू करण्यात आला होता, कारण पूर्वी  हे स्टेशन खूपच लहान होते. 

दुसरे रेल्वे स्टेशन बांधण्याचा रेल्वेचा प्रस्तावयाचबरोबर, बइरबी रेल्वे स्टेशन 84 किमी अंतरावर असलेल्या स्टेशन कथाकल जंक्शन रेल्वे स्टेशनशी जोडलेले आहे. त्यातील 2 किमीचा भाग मिझोराममध्ये येतो. दरम्यान, याठिकाणी दुसरे रेल्वे स्टेशन सुद्धा बांधण्याचाही रेल्वेचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके