शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विमान प्रवासादरम्यान महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 14:19 IST

Viral News Marathi : वायुसेनेचे रिटार्यर्ड कॅप्टन क्रिस्टोफर यांनी लहान मुल आणि महिलेचे काही फोटोज आणि व्हिडीओज ट्विट केले होते. 

विमानात जन्मलेल्या चिमुकलीची सध्या चर्चा सुरू आहे. तिने अचानक विमान प्रवासादरम्यान या विश्वात येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  इंडिगोच्या दिल्ली ते बँगलुरू विमानात बुधवारी एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली ते बँगलुरू या दरम्यानच्या प्रवासात 6 ई 122 मध्ये एका प्री मॅच्यूर बाळाचा जन्म झाला. वायुसेनेचे रिटार्यर्ड कॅप्टन क्रिस्टोफर यांनी लहान मुल आणि महिलेचे काही फोटोज आणि व्हिडीओज ट्विट केले होते. 

या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, बुधवार संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी या बाळाला जन्म दिला.  सात वाजून  ४० मिनिटांनी विमान बँगलुरू विमानतळावर पोहोचले. एअरपोर्ट इंडीगो फ्लाईटच्या सगळ्या स्टाफने या महिलेने स्वागत केलं आणि अभिनंदनही केलं. सध्या आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत.  एविशन इंडस्ट्रीजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि बँगलूरू विमानात  6E 122 मध्ये प्रवासात एका बाळाचा जन्म झाला. विमानातील crew मेंमर्सचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावर हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 

याआधीही एका महिलेने विमानात बाळाला जन्म दिला होता, आयुष्यभर फ्री विमान प्रवास करण्याची सुविधा त्या क्षणापासून मिळाली. ही घटना आहे इजिप्टएअर फ्लाइट MS777 मधील होती. हे विमान कैरोतून लंडनला जात होतं. या विमानात प्रवास करत होती. यमनची एक महिला प्रवाशी जी गर्भवती होती. या महिलेचं नाव हियॅ नस्र नाजी दाबन असं आहे. तिच्या ड्यू डेटला वेळ होता. त्यामुळे ती लंडनला जात होती. पण तिच्या पोटात वाढत असलेल्या चिमुकलीच्या नशीबात काहीतरी वेगळंच होतं. जशी विमानाने भरारी घेतलली थोड्याच वेळात महिलेच्या पोटात कळा येऊ लागल्या होत्या. लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल 

पायलटला जेव्हा याबाबत सांगण्यात आले तेव्हा त्याने इमरजन्सी लॅंडींगची तयारी सुरू केली होती. इमरजन्सी लॅंडींग म्युनिकमध्ये करण्यात आली होती. पण त्याआधीच विमान रनवेवर उतरण्याआधीच चिमुकलीचे हवेतच जन्म घेतला. विमानात असलेल्या एका प्रवाशी डॉक्टरने या महिलेची डिलेव्हरी केली. चिमुकलीच्या जन्मानंतर विमान सेवेकडून ट्विटरवरून सर्वांना ही माहिती दिली. तसेच तिला आता इजिप्टएअरकडून आयुष्यभर प्रवास फ्री राहणार अशीही माहिती देण्यात आली होती.  औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल