शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

Axle Counter Box: रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेले बॉक्स तुम्ही पाहिले असतील, मोठ्या कामाची आहे वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:16 IST

Axle Counter Box: हे सर्व बॉक्स मोठ्या प्रमाणात उपयोगाचे असून केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बॉक्स का लावले जातात.

Boxes Near Railway Tracks: अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारताचेरेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठे मानले जाते. इथल्या ट्रेन्सना देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव म्हणतात. लाखो कोट्यवधी लोक रोज प्रवास करतात पण तरीही रेल्वेशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची त्यांना माहिती नाही. यापैकी एक ते बॉक्स देखील आहेत जे रेल्वे रुळांच्या शेजारी ठेवलेले असतात.

वास्तविक, काही बॉक्स रेल्वे रुळांजवळच ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. हे बॉक्स सहसा अॅल्युमिनियमचे बनलेले असतात. त्यांचा उपयोग काय आणि का ठेवला जातो हे आज जाणून घेऊया. वास्तविक या सर्व बॉक्सेसचा मोठा उपयोग होत असून केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. त्यात सेन्सर बसवलेले असतात आणि ट्रेनच्या बोगीची चाके मोजणे हे त्यांचे मुख्य काम आहे.

एक्सल काऊंटर बॉक्स म्हटले जातेत्यांना 'एक्सल काऊंटर बॉक्स' म्हणतात आणि हे बॉक्स दर तीन ते पाच किलोमीटर अंतरावर बसवले जातात. हा बॉक्स ट्रेनचे एक्सल मोजतो. हा एक्सल ट्रेनच्या बोगीच्या दोन चाकांना जोडून पाहतो. हे उपकरण फक्त त्या एक्सलची मोजणी करतो. हा 'एक्सल काऊंटर बॉक्स' ट्रेन गेल्यावर त्यात किती चाकांची संख्या कमी आहे हे सांगतो. यामुळे संभाव्य अपघाताची माहिती मिळते.

रिपोर्ट्सनुसार, हा एक्सल काउंटर बॉक्स कोचमध्ये बसवलेल्या एक्सलची मोजणी करतो आणि पुढील बॉक्समध्ये पाठवतो आणि नंतर तोच क्रम राहतो. एक्सलची संख्या कमी असल्यास किंवा पुढील मोजणीमध्ये फरक असल्यास, हा बॉक्स लाल सिग्नल देतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या अपघातांपासून ट्रेन बचाव करता येतो.

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारत