शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

जगातील सगळ्यात श्रीमंत देशात किती वर्ष जगतात लोक? जाणून घ्या भारताचा नंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:42 IST

Life Expectancy : एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बदलती ट्रेण्ड पॉलिसी आणि इकॉनॉमी ग्रोथमुळे लोकांची जगण्याची ईच्छाही वाढली आहे.

Life Expectancy : जगात फारच वेगानं बदल होत आहे. श्रीमंत देशांचं इन्फ्रास्ट्रक्चर हायटेक होत आहे. या देशांमध्ये आधुनिक हेल्थकेअर सिस्टीम डेव्हलप होत आहे. गावागावात उद्योगधंदे पोहोचत आहेत आणि लोकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. सरकार आर्थिक सक्षम होण्यासाठी आपल्या पॉलिसीत सतत बदल करत आहेत. याचा प्रभाव आयुर्मानावर पडतो. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बदलती ट्रेण्ड पॉलिसी आणि इकॉनॉमी ग्रोथमुळे लोकांची जगण्याची ईच्छाही वाढली आहे. ज्यामुळे जगातील टॉप अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये आयुर्मान दरात सुधारणा झाली आहे.

रिपोर्टनुसार, जगातील टॉप २९ मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जपान सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. इथे लोकांचं सरासरी आयुष्य ८४.८ वर्षे इतकं आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जपानच्या अ‍ॅडव्हान्स हेल्थकेअर सिस्टीम, कमी गुन्हेगारी दर आणि अ‍ॅक्टिव लाइफस्टाईलनं हाय लाइफ एक्सपेंटेन्सी वाढण्यास मदत केली आहे. तेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर हॉंगकॉंग आहे. इथे लोकांचं सरासरी आयुष्य ८४.३ वर्ष आहे.

'या'' देशांमध्येही वाढलं लोकांचं आयुष्य

जगातील टॉप इकॉनॉमीमध्ये सामिल देशांमध्ये सिंगापूर, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅंड, कॅनडा, यूनायटेड किंगडम, थायलॅंड, चीन आणि अमेरिकेत लोकांचं सरसरी आयुष्यात सुधारणा झाली आहे. मोठ्या देशांबाबत सांगायचं तर ऑस्ट्रेलियात सरसरी आयुष्य ८३.६ वर्षे, न्यूझीलॅंडमध्ये ८३.८ वर्षे, चीनमध्ये ७८.५ वर्षे, अमेरिकेत ७८.२ वर्षे झालं आहे.

भारताची रॅंकिंग

जगातील टॉप २९ देशांमध्ये भारत २६व्या नंबरवर आहे. इथे लोकांचं सरासरी आयुष्य ६७.७ वर्षे आहे. भारतानंतर म्यांमार, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये लोकांचं सरासरी आयुष्य भारताच्या तुलनेत चांगलं आहे. श्रीलंकेत सरासरी आयुष्य ७६.६ वर्षे तर बांग्लादेशमध्ये सरासरी आयुष्य ७३.७ वर्षे आहे. त्याशिवयाय रशियामध्ये सरासरी आयुष्य ७०.१ वर्ष आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके