शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

थरारक! कार चालवताना ब्रेकजवळ लपून बसलेल्या विषारी सापासोबत तरूणाचा लढा, वाचा पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:08 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणाने विषारी सापासोबत जोरदार लढा दिला, पण तोपर्यंत सापाने त्याला दंश केला होता.

ऑस्ट्रेलियातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणावर तो कार चालवत असताना एका विषारी सापाने हल्ला केला. इतकेच नाही तर तो साप दूर करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सापाने त्याला वेढा दिला. हे इतक्यावरच थांबलं नाही. त्यानंतर पुढे जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणाने विषारी सापासोबत जोरदार लढा दिला, पण तोपर्यंत सापाने त्याला दंश केला होता. क्वीन्सलॅन्ड पोलिसांनी व्हिडीओ जारी करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, या तरूणावर जगातल्या सर्वात विषारी सापाने हल्ला केला होता. भुरक्या रंगाचा हा साप जगातल्या सर्वात खतरनाक सापांमध्ये गणला जातो. इतकेच नाही तर आतापर्यंत या सापाच्या दंशाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. 

या घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा एका स्थानिक रोड पोलिसाने पाहिले की, एक व्यक्ती 123 किमी प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवत आहे. तेव्हा पोलिसाने तरूणाचा पाठलाग केला. पण जेव्हा ते वाहनाजवळ पोहोचले तेव्हा संपूर्ण गंभीर स्थिती त्याला समजली आणि त्याने लगेच मेडिकल हेल्प मागवली.

तरूण क्वीन्सलॅंडमध्ये डॉसन हायवेवर गाडी चालवत होता. अचानक एका विषारी सापाने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांनुसार, या तरूणाचं नाव जिमी आहे आणि त्याचं वय 27 आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला सापाने दंश केल्याने तो गाडी वेगाने चालवत होता. 

जिमीने सांगितले की, 'मी 100 किमी प्रति तास वेगाने गाडी चालवत होतो. जेवढ्या वेळा मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होतो साप माझ्या पायाचा वेढा आणखी घट्ट करत होता. मी पाय हलवला आणि सापाने पायाच्या चारही बाजूने वेढा देण्यास सुरूवात केली. त्याचं डोकं ड्रायव्हरच्या सीटवर दिसून येत होतं'.  त्याने सांगितले की, त्याने सीट बेल्ट आणि चाकूचा वापर केला आणि सापाशी भिडला. पण जेव्हा त्याला समजले की, सापाने त्याला आधीच दंश केला होता, तेव्हा त्याने सापाला मारण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पर्याय निवडला. 

जबरदस्त! पर्यावरण आणि आरोग्यासाठी फायदेशीर बांबूचा खास टिफिन, व्हिडीओ पाहून खूश झाले लोक....

जबरदस्त! भारतात खऱ्याखुऱ्या 'बगीराचा' बिनधास्त वावर कॅमेरात कैद, पाहा व्हायरल फोटो

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाsnakeसापcarकारSocial Viralसोशल व्हायरल