शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलसमोर पती गर्लफ्रेन्डसोबत बोलत होता, अचानक तिथे पोहोचली पत्नी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 12:14 IST

सांगितलं जात आहे की, महिलेला पतीवर संशय होता की, पती कुणासोबत बोलतो. पण ती याकडे बरेच दिवस दुर्लक्ष करत राहिली. पण....

औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका हॉटेलबाहेर महिलेने पतीला गर्लफ्रेन्डसोबत बोलताना पकडलं. त्यानंतर पत्नी इतकी संतापली की, तिने तिथेच गोंधळ घातला. पत्नी गर्लफ्रेन्डला धलं आणि तिला मारझोड (Wife caught husband with girlfriend) सुरू केली. यादरम्यान घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली. या हायव्होल्टेज ड्रामाचा कुणीतरी व्हिडीओ बनवला. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सांगितलं जात आहे की, महिलेला पतीवर संशय होता की, पती कुणासोबत बोलतो. पण ती याकडे बरेच दिवस दुर्लक्ष करत राहिली. पण पुन्हा तिला संशय आला की, पती दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहे. त्यानंतर तिने पतीवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. पती घरातून निघाला तेव्हा ती त्याला पाठलाग करत गेली. (हे पण बघा : VIDEO : बॉयफ्रेन्डला दुसऱ्या तरूणीसोबत पाहून भडकली गर्लफ्रेन्ड, भर बाजारात रंगली तरूणींची फाइट)

महिला पतीचा पाठलाग करत औरंगाबादमधील हॉटेल कार्तिकी चौकात पोहोचली. इथे तिने पतीला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत बघितलं. हा नजारा पाहताच  ती रागाने लाल जाली आणि पतीच्या समोरच त्याच्या गर्लफ्रेन्डवर हल्ला केला.

महिलेने धावत जाऊन पतीच्या गर्लफ्रेन्डला पकडलं. तेव्हा ती गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होती. पत्नीने तरूणीचे केस ओढत तिला मारहाण सुरू केली. यादरम्याान पती सतत पत्नीला समजावण्याचा आणि गर्लफ्रेन्डला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.

रस्त्यावर हा ड्रामा सुरू होता. पत्नी पुन्हा पुन्हा पोलिसांना बोलवण्याचं म्हणत होती. पण पती तिला समजावत होता. या संपूर्ण घटनेचा घटनास्थळी उपस्थित लोकांनी व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocial Viralसोशल व्हायरलMaharashtraमहाराष्ट्र