शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसात भिजत कर्तव्य बजावले; व्हिडीओ पाहून पोलिसावर कौतुकाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 10:20 IST

एका कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : एका कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आसामची राजधानी गुवाहटीला रविवारी वादळी वाऱ्याने झोडपून काढले. यावेळी शहरातील चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कर्तव्यदक्षतेला असलेल्या वाहतूक पोलिसांने भर पावसात भिजत आपली कर्तव्य पार पाडले.

यासंबंधीचा व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाला असून या पोलिसाची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. मिथुन दास असे या पोलिसाचे नाव आहे. गुवाहटी शहरातील बसिस्ता चौकात मिथुन दास ड्युटीवर होते. यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, मिथुन दास यांनी चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पावसात भिजत आपली ड्युटी पार पाडली.  

दरम्यान, आसाम पोलिसांनी ट्विटरवर मिथुन दास यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे, 'कामाप्रती असलेली निष्ठा, आपल्या कर्तव्याप्रती मिथुन दास यांच्या असामान्य निष्ठेला सलाम. त्यांनी आम्हाला दाखविले की समर्पणापुढे वादळी पाऊस साधारण गोष्ट आहे.'   

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल