शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! कधी लाकडाच्या राखेने घासली जात होती भांडी, आता बदामाच्या भावात विकली जात आहे राख....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 11:35 IST

आता डिजिटल युगात या राखेलाही मोठी किंमत मिळत आहे. आता ही राख आकर्षण पॅकिंग करून ई-कॉमर्स साइट्सवर 'डिश वॉशिंग वुड अ‍ॅश'' नावाने विकली जात आहे. 

लाकडाच्या राखेबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पूर्वी चुलीवर स्वयंपाक करताना चुलीतून निघणारी राख बेकार मानून फेकली जात होती. ग्रामीण भागात ही राख भांडी घासण्यासाठी वापरली जात होती. पण आता त्याची जागा लिक्विड आणि साबणांनी घेतली आहे. मात्र, आता डिजिटल युगात या राखेलाही मोठी किंमत मिळत आहे. आता ही राख आकर्षण पॅकिंग करून ई-कॉमर्स साइट्सवर 'डिश वॉशिंग वुड अ‍ॅश'' नावाने विकली जात आहे. 

या राखेचं मार्केटींग डिश वॉशिंग वुड अ‍ॅशच्या नावाने केलं जात आहे. याला मिळणारी किंमतही हैराण करणारी आहे. या राखेची २५० ग्रॅमची किंमत ३९९ रूपये आहे. पण डिस्काउंट देत ही राख १६० रूपयात २५० ग्रॅम विकली जात आहे. म्हणजे डिस्काउंट देऊनही ही राख ६४० रूपये प्रति किलो पडेल.

ई-कॉमर्स साइट्सवर ही राख भांडी घासण्यासाठी फायदेशीर सोबतच झाडांसाठीही खत म्हणून फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारचं उत्पादन तयार करणाऱ्या कंपनी सामान्यपणे तामिळनाडूच्या अधिक आहेत. 

वैज्ञानिकांनी सांगितले की, राख भांडी घासण्यासाठी चांगली आहे कारण यात कार्बन असतं. ऱाखेने भांड्यांमधील तेल, डाग निघतात. पण याने चमक वाढत नाही. ही राख सुरक्षितही आहे कारण या केमिकल नसतात. राखेत पोटॅशिअम असतं. याचा शेतात खत म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbusinessव्यवसाय