शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या तरूण मुलासोबत वयोवृद्ध महिलेने केलं लग्न, हनीमूनला झाली दुर्घटना आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 17:00 IST

सामान्यपणे कोणत्याही कपलमध्ये तीन ते चार वर्षांचा फरक योग्य मानला जातो. तेच या कपलमध्ये ६८ वर्षांचा गॅप होता. आम्ही तुम्हाला सांगतोय अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या ९१ वर्षीय महिलेबाबत.

प्रेम एक असं नातं आहे ज्याला जगातलं सर्वात चांगलं फिलिंग मानलं जातं. जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, तेव्हा चूक आणि बरोबर काही फरक करता येत नाही. अनेक अनोख्या लव्हस्टोरी अलिकडे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एक अशीच लव्हस्टोरी समोर आली, ज्याबाबत वाचल्यावर लोक हैराण झाले. या नात्यात ९१ वर्षीय एका महिलेने २३ वर्षीय  तरूणासोबत लग्न केलं. पण हनीमूनला गेले असतान एक दुर्घटना घडली, ज्यानंतर जे झालं त्याने सर्वांना धक्का बसला.

सामान्यपणे कोणत्याही कपलमध्ये तीन ते चार वर्षांचा फरक योग्य मानला जातो. तेच या कपलमध्ये ६८ वर्षांचा गॅप होता. आम्ही तुम्हाला सांगतोय अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या ९१ वर्षीय महिलेबाबत. ही महिला तिच्या मैत्रिणीच्या घरात राहत होती. महिलेच्या मैत्रीणीच्या घरात तिचा २३ वर्षीय मुलगाही राहत होता. महिलेच्या मैत्रिणीची आर्थिक स्थिती ठीक नव्हती.  त्यामुळे वयोवृद्ध महिला तिच्या पेंशनमधून मैत्रिणीची मदत करत होती. पण यादरम्यान असं काही झालं की, ९१ वर्षीय महिलेने मैत्रिणीच्या मुलासोबत लग्न केलं.

हे लग्न काही प्रेमात पडून केलं गेलं नव्हतं. या लग्नामागे पैसे हे एक मुख्य कारण होतं. महिलेला आपल्या मैत्रिणीच्या मुलाची मदत तिच्या मृत्यूनंतरही करायची होती. महिलेला पेंशन मिळत होतं. ज्यातून ती तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत करत होती. पण तेच तिच्या मृत्यूनंतर ती हे करू शकली नसती. अशात महिलेने शक्कल लढवली. तिने मैत्रिणीच्या मुलाला लग्नासाठी विचारलं. जर दोघांनीही लग्न केलं असतं तर महिलेचं पेंशन तरूणाला मिळालं असतं. ज्याने त्याला आर्थिक मदत झाली असती. पण झालं उलटंच.

महिलेने मैत्रिणीच्या मुलासोबत लग्न केलं. यानंतर दोघे हनीमूनला गेले. पण तिथे एक दुर्घटना झाली. हनीमूनवरच महिलेचा मृत्यू झाला. जेव्हा तरूणाने महिलेच्या मृत्यूनंतर पेंशनसाठी क्लेम केला तर उलट पेंशन अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच फसवणुकीचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी त्याला पेंशनसाठी लग्न या आरोपात तुरूंगात पाठवण्याची तयारी केली. तरूणाला पेंशन तर मिळालं नाहीच उलट त्याला तुरूंगात जावं लागलं. नंतर अनेक प्रयत्न करून तरूणाला तुरूंगातून सोडवण्यात आलं. 

टॅग्स :Argentinaअर्जेंटिनाJara hatkeजरा हटके