शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षीय तरुणी ६१ वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, घरच्यांला समजताच त्यांनी उचललं 'हे' धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 15:27 IST

अमेरिकेतील एका १९ वर्षीय मुलीनं ६१ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. पण कुटुंबीयांना जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा कुटुंबीयांनी असं काही केलं जे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. खरंतर या ६१ वर्षाच्या तिच्या प्रियकराला आधीपासूनच १६ तसंच २३ वर्षाची दोन मुलं आहे आणि तरुणीला याबाबत माहितीही होती.

अमेरिकेतील एका १९ वर्षीय मुलीनं ६१ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. पण कुटुंबीयांना जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा कुटुंबीयांनी असं काही केलं जे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. खरंतर या ६१ वर्षाच्या तिच्या प्रियकराला आधीपासूनच १६ तसंच २३ वर्षाची दोन मुलं आहे आणि तरुणीला याबाबत माहितीही होती.

अमेरिकेतील १९ वर्षीय ऑड्रे चेयने आणि ६१ वर्षीय केविन स्माईल मूनवर ऑनलाईन चॅट (Online Chat) केल्यानंतर काही महिन्यांतच दोघं एकमेकांना भेटले. ऑड्रेनं सांगितलं, की त्याला पाहून मी उत्सुकही होते आणि घाबरलेही होते. पहिल्या भेटीतच केविननं पुढाकार घेतला आणि आपला हात माझ्या चेहऱ्याजवळ आणला. ही आमची पहिलीच समोरासमोर झालेली भेट होती. आम्हाला या पहिल्याच नजरेत एकमेकांवर प्रेम झालं होतं. ऑड्रे सैन्य दलात आहे.

ऑड्रेनं म्हटलं, की आम्ही सुरुवातीला सैन्याबाबतच बातचीत केली. नंतर त्यानं मला माझ्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि आम्ही एकमेकांसोबत बरंच काही शेअर केलं. आम्ही बऱ्याच गोष्टींवर बातचीत केली. ऑड्रेनं म्हटलं, की मला केविन खूप आवडायचे. अजूनही आमचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम वाढतंच आहे. हेच आमच्या नात्याला अधिक खास बनवतं. ऑड्रेला भेटण्याआधी केविनच्या लग्नाला १९ वर्ष झालेले होते आणि त्यांना १६ तसंच २३ वर्षाची दोन मुलंही आहेत.तरुणीनं सांगितलं, की

आधी तिच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. ऑड्रेनं सांगितलं, की जेव्ही ती पहिल्यांदाच प्रियकराला (Boyfriend) आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठी घरी गेली तेव्हा कुटुंबीयांनी थेट पोलिसांनाच (Police) बोलावलं.  मात्र आता हे नातं जुळल्यानंतर कुटुंबीयांनीही त्यांचं स्वागत केलं. वयात ४२ वर्षाचं अंतर असूनही हे जोडपं एकमेकांवर जीवापड प्रेम करतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाWomenमहिलाPoliceपोलिस