शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

18 वर्षाच्या तरूणीने बनवला 60 वर्षाचा बॉयफ्रेंड, लोकांच्या टिकेवर दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:57 IST

सामान्यपणे लोक आपल्यापेक्षा पाच वर्षाने मोठ्या व्यक्तीसोबत डेट करण्याआधी चार वेळा विचार करतात. तेच या कपलमध्ये वयाचं खूप जास्त पटीने अंतर आहे.

प्रेमात वय बघितलं जात नाही. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. या कपलच्या वयात 42 वर्षांचा फरक आहे. तरीही त्यांचा दावा आहे की, ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप आनंदी आहेत. या तरूणीचं वय 18 आहे तर तिच्या बॉयफ्रेंडचं वय 60 वर्ष आहे. 

सामान्यपणे लोक आपल्यापेक्षा पाच वर्षाने मोठ्या व्यक्तीसोबत डेट करण्याआधी चार वेळा विचार करतात. तेच या कपलमध्ये वयाचं खूप जास्त पटीने अंतर आहे. तरूणीचं नाव कीशा लुइस आहे. ती सांगते की, लोक त्यांच्या रिलेशनशिपवर जळतात. त्यामुळे ते टिका करतात.

द सनच्या रिपोर्टनुसार, कीशा एक इन्फ्लुएन्सर आणि फिटनेस एक्सपर्ट आहे. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव दिमित्रियास आहे. दोघेही जिममध्ये सोबत एक्सरसाइज करतात. सोबतच सोशल मीडियावर रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करतात. दोघांनाही फिटनेसची खूप काळजी आहे.

2022 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. पण कीशा आणि दिमित्रियास यांच्या नात्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. लोक त्यांची खिल्ली उडवतात. काही लोक म्हणतात की, हे नातं चुकीचं आहे. एकाने कमेंट करत कीशाला गोल्ड डिगर म्हटलं. तर एकाने म्हटलं की, पैसे सगळं काही देतं.

लोकांच्या या कमेंट वाचून कपलने उत्तरही दिलं आहे. एका व्हिडिओत दिमित्रियास म्हणाला की, लोक त्याच्या आणि कीशाच्या नात्यावर जळतात. कीशानेही यावर लोकांना उत्तर दिलं. 

कीशाने लिहिलं की, जे आम्ही करत आहोत ते बेकायदेशीर नाही. जर ते बेकायदेशीर असतं आणि चिंतेची बाब असती तर त्यांना आतापर्यंत तुरूंगात जावं लागलं असतं. मी त्यांच्या मुलीची मैत्रीण नाही. आम्ही भेटलो. तुम्हाला काय हरकत आहे?

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य