संतापजनक...मुलाने केला आईवर बलात्कार

By Admin | Updated: June 22, 2014 18:45 IST2014-06-22T18:42:32+5:302014-06-22T18:45:45+5:30

केरळमधील कोट्टयम येथे एका मद्यपी तरुणाने त्याच्याच आईवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Afraid ... kid rape rape | संतापजनक...मुलाने केला आईवर बलात्कार

संतापजनक...मुलाने केला आईवर बलात्कार

 

ऑनलाइन टीम
कोट्टयम (केरळ), दि. २२- केरळमधील कोट्टयम येथे एका मद्यपी तरुणाने त्याच्याच आईवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिडीत महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तातडीने तरुणाला अटक केली आहे. 
कोट्टयम जिल्ह्यातील पाला गावात राहणारा २५ वर्षीय तरुणाला दारुचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून त्याने मद्यधूंद अवस्थेत आईवरच लैंगिक अत्याचार केले. अखेरीस पिडीत महिलेने पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित नराधम तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Afraid ... kid rape rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.