शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अफगाणिस्तानच्या एकुलत्या एका पॉर्न स्टारने केले खुलासे, तालिबान आल्यावर काय काय बदललं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:58 IST

Porn Star Yasmeena Ali : यासमीना सध्या अफगाणिस्तानमध्ये नाही. पण १९९० मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर विजय मिळवला होता. तेव्हा ती तिथेच होती.

यासमीना अली अफगाणिस्तानची (Afganistan) एकुलती एक पॉर्न स्टार (Porn Star Yasmeena Ali) आहे. तिचं मत आहे की,  तालिबानला तिच्या कामाची पूर्ण माहिती आहे आणि शक्यताही आहे की, तालिबानी लोक तिचे सिनेमे बघतही असतील. यासमीना सध्या अफगाणिस्तानमध्ये नाही. पण १९९० मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर विजय मिळवला होता. तेव्हा ती तिथेच होती. त्यावेळी तिने तालिबानची क्रूरता जवळून पाहिली होती.

मुस्लिम धर्म सोडून बनली नास्तिक

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, यासमीना अली बालपणापासूनच  अफगाणिस्तानातून ब्रिटनमध्ये आली होती. आता तिला अफगाणिस्तानातील एकमेव पॉर्नस्टार म्हणून ओळखलं जात. अॅडल्ट इंडस्ट्रीत पाउल ठेवण्यासाठी तिने मुस्लिम धर्म सोडला आणि नास्तिक बनली.  यासमीना म्हणाली की, तालिबान पॉर्नहब आणि ओन्लीफॅन्ससारख्या वेबसाइटवरील तिच्या कामावर नजर ठेवू  असू शकतात.

तालिबानला माझ्या कामाचा राग

'आय हेट पॉर्न' पॉडकास्टवर बोलताना ती म्हणाली की, 'तालिबान माझ्या कामावर नाराज आहे. कारण त्यांना नकोय की, अफगाणिस्तान पॉर्नसाठी ओळखला जावा. ते म्हणतात की, मी माझं शरीर दाखवण्याची हिंमत कशी केली? ते मानतात की,माझ्या शरीरावर त्यांचा अधिकार आहे आणि जर मी माझं शरीर दाखवत असेल तर मी खरी अफगाणी नाही'. 

यासमीना सांगते की, तिला फरक पडत नाही की, तालिबान तिच्याबाबत काय विचार करतो. ती एक अफगाणी गर्ल आहे आणि हीच तिची ओळख आहे. ती म्हणाली की, 'कुणाला माहीत तालिबानी माझे अॅडल्ट व्हिडीओ बघत असतील. मला विश्वास आहे की ते मला चांगल्या प्रकारे ओळखत असतील. गूगलवर फक्त अफगाण पॉर्न लिहायचं आणि माझं नाव समोर येईल.

पॉर्न स्टार यासमीनाने तालिबानच्या क्रूरतेबाबत बोलताना सांगितलं की, तालिबानी महिलांना एखाद्या वस्तूसारखं ट्रिट करतात. त्यांच्यासाठी आमच्या भावना, इच्छा काही महत्वाच्या नाहीत. एकदा माझी आई मला म्हणाली होती की, तालिबानी राज्यात बलात्कारसारखी काही गोष्ट नसते. तालिबानी कुणासोबतही काहीही करू शकतात. यासमीना म्हणाली की, बालपणी तिने पाहिलं की लोकांना धार्मिक न होणे आणि योग्य प्रकारे धार्मिक पोशाख न घातल्याने मारलं जात होतं. महिलांसोबत पुरूषांनाही तालिबानी क्रूरतेचा सामना करावा लागत होता.

हिंसा करणाऱ्यांच्या हातात सत्ता

यासमीना अलीने ब्रिटनच्या एका घटनेचा उल्लेख करत सांगितलं की, इथे तुम्ही कोणत्याही वादासाठी पोलिसांना कॉल करू शकता आणि ते तुमच्या सुरक्षेसाठी पोहोचतात. पण अफगाणिस्तानमध्ये हिंसा करणारेच सरकार चालवतात, अशात लोक मदत कुणाकडे मागतील? यासमीन ९ वर्षांची असतानाच यूकेमध्ये आली होती आणि तिथेच तिने शिक्षण पूर्ण केलं.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान