शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

५२ वर्षीय महिला खरंच २१ वर्षीय तरुणाशी लग्न केलं? हे तर स्रीप्टेड ढोंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 14:47 IST

सोशल मीडियावर एक अशीच घटना व्हायरल झाली आहे. एका तरूणाने त्याच्यापेक्षा 31 वर्षाने मोठ्या महिलेसोबत लग्न केलं आणि त्यांचं मत आहे की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं.

Love Story : असं म्हणतात की, प्रेमात सगळं काही माफ असतं आणि जर प्रेम खरं असेल तर जगातील लोकांचा काही फरक पडत नाही. जर एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर ती जात-पात, वय काहीच बघत नाही. ती व्यक्ती आपलं मन आपल्या पार्टनरच्या हवाले करते. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात कपलच्या वयात फार अंतर असतं. पण त्यांना या गोष्टीची काही चिंता नसते. पण जेव्हा सामान्य लोक या घटनांबाबत वाचतात तेव्हा हैराण होतात. सोशल मीडियावर एक अशीच घटना व्हायरल झाली आहे. एका तरूणाने त्याच्यापेक्षा ३१ वर्षाने मोठ्या महिलेसोबत लग्न केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला 21 वर्षाचा तरूण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक २१ वर्षाचा तरूण लग्नाच्या स्टेजवर उभा आहे आणि त्याच्यामागे एक लग्नातील खास चेअर दिसत आहे. दोघांच्या गळ्यात हार आहेत. कुणीतरी तरूणाला विचारलं की, तुम्ही लग्न केलं का? तर तरूण हो म्हणाला. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने तरूणाला त्याचं वय विचारलं तर त्याने २१ सांगितलं आणि महिलेचं वय ५२ आहे. समोरच्या एका व्यक्तीने विचारलं की, भावा तू योग्य केलं का. तर तरूण म्हणाला की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ते कधीही होऊ शकतं. पण हा एक खोटा प्रसंग असून सारंकाही स्क्रिप्टेड आहे. 

व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने विचारलं की, तुम्ही या लग्नाने आनंदी आहात का? महिला म्हणाली की, हो आनंदी आहे. आम्ही दोघेही आनंदी आहोत. मला माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास आहे. कारण मी तीन वर्ष त्याला पाहिलं आहे. तर तरूण यावर म्हणाला की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. फक्त मन बघितलं जातं. व्यक्ती चांगली असली तर सगळं चांगलं असतं. 

फेसबुक हा व्हिडीओ शेअर केल्यावर तो व्हायरल झाला आहे. अमित चतुर्वेदीच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. स्क्रीप्टेड व्हिडिओ असला तरी त्याला सोशल मीडियात तुफान पसंती मिळत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेmarriageलग्न