शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! मजा म्हणून त्याने घरात कुणी नसताना केला 'हा' कारनामा, डॉक्टर एक्स-रे पाहून झालेत हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 17:32 IST

अशा विचित्र घटना जास्तीत जास्त चीनमधूनच समोर येतात. आता पुन्हा एक विचित्र घटना समोर आली आहे. चीनमध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या पोटात डॉक्टरांना खेळण्यातील बाण मिळाला.

मेडिकल जगतात अशा कितीतरी घटना समोर येत असतात ज्या पाहून डॉक्टरही हैराण होतात. कधी लोकांच्या पोटातून मोबाइल चार्जर निघतं तर कधी जिवंत मासा. अशा विचित्र घटना जास्तीत जास्त चीनमधूनच समोर येतात. आता पुन्हा एक विचित्र घटना समोर आली आहे. चीनमध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या पोटात डॉक्टरांना खेळण्यातील बाण मिळाला. जो पाहून डॉक्टर हैराण झाले. जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तर त्यांच्या लक्षात आले की, त्याने हा बाण पार्श्वभागातून आत घुसवला होता. पण हा बाण काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी न करता वेगळा उपाय केला. 

चीनमध्ये राहणाऱ्या एका मुलाच्या पोटातन डॉक्टरने ५ ते ७ इंचाचा लांब बाण काढला. हा बाण चुकून मुलाने पार्श्वभागात घुसवला होता. असे सांगितले जाते की, ९ वर्षीय मुलगा घरात एकटाच होता. तेव्हाच ही घटना घडली. खेळता खेळता मुलाने हा बाण पार्श्वभागातून आत घुसवला. 

डॉक्टरांना हा बाण त्याच्या पोटाचं स्कॅन करताना दिसलं. त्याच्या पोटात दुखत होतं म्हणून आई-वडील त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. ३० जूनला ही घटना पीपल्स हॉस्पिटलमध्ये पोटात दुखत असल्यावर घेऊन गेल्यावर समोर आली. 

हॉस्पिटलच्या सोशल मीडिया पोस्टवरून कळालं की, ही घटना तेव्हा घडली जेव्हा ९ वर्षीय मुलाचे आई-वडील त्याला घरात एकटा ठेवून बाहेर गेले होते. डॉक्टरांनी सर्जरी न करता हा बाण मुलाच्या पोटात पाणी भरून नैसर्गिक पद्धतीने काढला. डॉक्टरांनी सांगितले की, बाण पोटाला रूतला असता तर मुलाच्या जीवालाही धोका झाला असता.

बोंबला! ...म्हणून टायर नसूनही चालवली 'त्याने' कार, कारण ऐकल्यावर हैराण झाले पोलीस!

एअरपोर्टवर अनेक महिन्यांपासून उभी आहे एक कार, नंबर प्लेटवर लिहिलं आहे 'Covid 19'

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन