शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

8 वर्षाच्या मुलानं गेम खेळून कमावले 24 लाख रुपये, तुम्ही काय कराताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 19:32 IST

अमेरिकेतील अशाच एका ८ वर्षांच्या मुलाने फक्त गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये कमावले, असे तुम्हाला कुणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही. पण हे खरं आहे. अमेरिकेतील एका ८ वर्षांच्या मुलान केवळ गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये जिंकले आहेत. कसे वाचा... (Gamer Joseph Deen)

वॉशिंग्टन - आपण आपल्या आसपास नेहमीच छोट्या मुलांना मोबाईल हाताळताना पाहतो. अनेकदा आपल्याला त्याचे आश्चर्यही वाटते. याशिवाय अनेक पालक आपल्या मुलांच्या २४ तास गेम खेळण्याच्या सवईमुळे त्रस्त झालेलेही आपण पाहतो. कारण त्यांच्या या सवईमुळे त्यांचे अभ्यासाकडे दूर्लक्ष होते. त्यांच्या शरिरावरही त्याचा परिणाम होतो. पण, अमेरिकेतील अशाच एका ८ वर्षांच्या मुलाने फक्त गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये कमावले, असे तुम्हाला कुणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही. पण हे खरं आहे. अमेरिकेतील एका ८ वर्षांच्या मुलान केवळ गेम खेळूनच तब्बल २४ लाख रुपये जिंकले आहेत. (8 year Boy get 24 lakh rupees for playing Fortnite game in California America).

जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...

या मुलाचे नाव आहे, जोसेफ डीन (Joseph Deen), डीन अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहतो. फोर्टनाईट (Fortnite) हा प्रसिद्ध गेम खेळणारा तो जगातील सर्वात लहान मुलगा आहे. त्याला टीम 33 ने एक हायस्पीड कंम्प्युटर आणि 24 लाख रुपयांचा सायनिंग बोनसही दिला आहे.

4 वर्षांचा असल्यापासून खेळतो गेम -ज्यापद्धतीने आपण निंजा आणि मारियो हे गेम लहानपणी खेळायचो. त्या प्रकारे जोसेफ केवळ 4 वर्षांचा असल्यापासून फोर्टनाईट गेम खेळतो. त्यामुळे गेम खेळण्यात तो अत्यंत तरबेज झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईवडिलांनाही त्याच्या गेम खेळण्याची तक्रार नाही. 

रोज दोन तास खेळतो गेम -त्याचे आई-वडिल सांगतात की जोसेफ शाळेतून आल्यानंतर रोज 2 तास गेम खेळतो. गेम खेळायला जाताना तो कायम आपल्या आई-वडिलांना विचारतो. सुट्टीच्या दिवशी तर तो अधिक वेळ गेमच खेळत असतो.

...तर नदीमध्ये बुडाली असती 'ही' चिमुकली, श्वानानं चलाकीनं वाचवला जीव; पाहा व्हिडिओमोठं होऊन गेमर होण्याची इच्छा -जोसेफला मोठं होऊ डॉक्टर अथवा इंजिनियर होण्याची इच्छा नाही, तर त्याला प्रोफेशनल गेमर व्हायचे आहे. तो सांगतो, की जवर टीम 33 त्याच्याकडे आली नाही. तोवर त्याला कुणीही गांभीर्याने घेत नव्हते. जोसेफच्या पालकांनी त्याला मिळालेला 24 लाख रुपयांचा सायनिंग बोनस त्याच्या नावे सेव्हिंग खात्यात टाकला आहे. हे पैसे त्याच्या भविष्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाStudentविद्यार्थी