शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बाबो! 'या' मुलीची उंची पाहून द ग्रेट खली सुद्धा होईल अवाक्, पायांची लांबी वाचाल तर चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 10:23 IST

रिपोर्टनुसार, ही जगताली दुसरी अशी महिला आहे जिचे पाय सर्वात लांब आहेत. या कारणाने तिला कपडे आणि शूज खरेदी करण्यास अडचण येते. 

इंडियन रेसलर द ग्रेट खलीची हाइट 7 फूट 1 इंच आहे. एका मुलीची हाइट त्याच्यापेक्षा केवळ 2 इंच कमी आहे. म्हणजे तिची उंची 6 फूट 9 इंच आहे. रिपोर्टनुसार, ही जगताली दुसरी अशी महिला आहे जिचे पाय सर्वात लांब आहेत. या कारणाने तिला कपडे आणि शूज खरेदी करण्यास अडचण येते. 

29 वर्षीय Rentsenkhorloo Bud च्या पायांची लांबी कंबरेपासून ते टाचांपर्यंत 52.8 इंच आहे. मुळची मंगोलियाची असणारी Rentsenkhorloo Bud अमेरिकेतील शिकागोमध्ये राहते. महत्वाची बाब म्हणजे तिच्या परिवारातील सगळेच उंच आहेत. तिच्या वडिलांची उंची 6 फूट 10 इंच आहे आणि आईची 6 फूट 1 इंच.

उंची इतकी असल्याने अनेकदा तिची खिल्लीही उडवली गेली. पण तिच्या उंचीवर गर्व आहे. तिचं मत आहे की, उंच असणंही सुंदरता आहे. तिमे मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'मी लहान असताना मला माझ्या हाइटबाबत फार वाईट वाटत होतं. अनेकजण मला चिडवत होते. पण आता असं वाटतं की, मी यूनिक आहे. मला चांगलं वाटतं. गेल्या 15 वर्षांपासून मला माझी हाइट आवडते. मी माझ्या शरीरासोबत आणि लांब पायांसोबत आनंदी आहे'.

ती सांगते की, 'अनेकजण मला विचारतात की, तू मॉडल आहेस का? जेव्हा ते असं विचारतात तेव्हा मला फार चांगलं वाटतं. मी पार्ट टाइम मॉडलिंग करते. नुकतीच मी एक ब्रॅन्डसोबत जुळले आहे. ते उंच मुलींसाठी लेगिंग्स तयार करतात. उंच असणंही सुंदर असणं असतं. अशात तुम्ही दुसऱ्यांना वेगळेही दिसता'.

उंची जास्त असल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजे तिला तिच्या साइजचे कपडे खरेदी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. अनेक घरे लहान असल्याने तिला आत जाण्यासाठी खाली वाकावं लागतं. अनेकदा तर दरवाजा तिच्या डोक्यालाही लागतो. जे तिला अजिबात आवडत नाही. कपड्यांसोबतच तिला शूजसाठीही अडचणी येतात. कारण तिच्या शूजची साइज आहे यूएस 13. ती सांगते की, 'आशिया, मंगोलिया आणि कोरियात फिरले तरी या साइजचे शूज मिळणार नाही'. 

दरम्यान, जगात सर्वात लांब पाय Maci Curran चे आहेत. ती टेक्सासच्या ऑस्टिनची आहे. तिच्या पायांची साइज 53 इंच आहे. Rentsenkhorloo ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची इच्छा नाही. ती इन्स्टाग्रामवर फार अ‍ॅक्टिव आहे. तिचे त्यावर 7 हजार फॉलोअर्स आहेत.

Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल?

कोरोनाची दहशत! माहेरातून परतलेल्या पत्नीसाठी पतीने घराचा दरवाजाच उघडला नाही आणि मग....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका