शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

५ वर्षाच्या चिमुरडीने केली कुकीज विकून १०० विद्यार्थांची मदत, कोण आहे ही मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 16:42 IST

अमेरिकेच्या ५ वर्षाच्या मुलीने विद्यार्थांची मदत केली आहे. या मुलीचं नाव कैथलीन हार्डि असं आहे.

अमेरिकेतील ५ वर्षाच्या मुलीने विद्यार्थांची मदत केली आहे. या मुलीचं नाव कैथलीन हार्डि असं आहे. या मुलीने दुसऱ्या विद्यार्थांसाठी पैसे कमवण्याचा विचार केला आहे. जी मुलं शाळेतील दुपारच्या जेवणाचे पैसे भरू शकतं नाहीत. अशा मुलांसाठी ही मुलगी पैसे कमावत आहे.  ज्या मुलांना दुपारच्या जेवणाचे पैसे घेण्यासाठी आपल्या घरच्यासोबत संघर्ष करावा लागतो. अश्या मुलांसाठी ही मुलगी प्रयत्न करत आहे. तसंच तिला एकूण १२३ गरजू मुलांची मदत करायची होती. पण १०० मुलांना मदत करू शकेल इतके पैसे तिच्याकडे जमा झाले आहेत.

कैथलीनची आई करिना हार्डी या असं सांगतात कि सुरूवातीला कैथलीन गरजू मुलांना मदत करण्यासाठी प्रश्न विचारायला आली .तेव्हा मी तिला असं सांगितले की जगात अशी खूप लोकं आहेत जी आपल्या गरजा पूर्ण करू शकता नाहीत. त्यानंतर कैथलीन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मला एक स्टॉल लावून कुकीज विकायच्या आहेत आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्या मुलांची मदत करायची आहे. अशा प्रकारे कैथलीनने ८ डिसेंबरला कुकीजचा स्टॉल लावला. त्यातून तिने ८० डॉलरर्स मिळवले. 

ब्रीज हिल इलेमेंटरी स्कूलचे  प्रिंसिपल लोरी हिगले या म्हणाल्या की ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. मुलांच्या दुपारच्या जेवणाचे पैसे देण्याचा विक्रम कैथलीनने केलेला आहे. तसंच करिना हार्डी या असं म्हणाल्या कि त्यांना या मोहिमेला पुढे घेऊन जायचं आहे.  कैथलीन हार्डीने हा उपक्रम #KikisKindnessProject या नावाने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके