शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

40 हजार पगार, काम फक्त 35 मिनिटे, तेही बाथरूममधून; वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:20 IST

एका नोकरीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात रोज केवळ 35 मिनिटेच काम करायचं आहे.

जगभरातून नोकरीच्या वेगवेगळ्या अजब ऑफर समोर येत असतात. ज्या वाचून सगळेच अवाक् होतात. लोक वेगवेगळ्या नोकऱ्या करतात पण त्यांना हवे तसे पैसे किंवा समाधान मिळत नाही. पण अशाही काही नोकऱ्या असतात ज्यात काम कमी आणि पैसे जास्त असतात. पण यात काही खास स्किल्सची गरज असते. अशाच एका नोकरीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात रोज केवळ 35 मिनिटेच काम करायचं आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एक बाथरूम क्वालिटी इन्शुरन्स टेस्टरची नोकरी समोर आली आहे. यात तुम्हाला फार काही काम करायची गरज नाही. आठवड्यातून केवळ 1 ते 4 तासच काम करायचं आहे. नोकरीची खासियत म्हणजे यात फ्रीलांसिंग सुविधाही आहे. सोबतच चांगले पैसेही दिले जात आहेत.

सामान्य एखादी नोकरी करत असताना तुम्हाला ऑफिसला जावं लागतं किंवा घरूनच अनेक तास काम करावं लागतं. Bathroom Deal नावाच्या कंपनीने ही नोकरीची ऑफर दिली आहे. ज्यात तुम्हाला बाथरूममधून नोकरी करायची आहे. तुम्हाला बाथटबमध्ये कंपनीचे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट यूज करावे लागतील आणि त्यावर फीडबॅक द्यावा लागेल. कंपनीची बाथरूम एक्सपर्ट वॉरेन किनलोच म्हणाली की, बाथरूम क्वालिटी इन्शुरन्स टेस्टर फीडबॅकच्या माध्यमातून कंपनी आपल्या ग्राहकांना आणखी चांगले  प्रोडक्ट डिलिव्हर करेल.

काय असेल काम?

या नोकरीसाठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा जास्त असावं. कंपनीच्या वेबसाइटवर असलेल्या फॉर्ममधील काही प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही अप्लाय करू शकता. नोकरी तुम्हाला घरातूनच करायची आहे. फक्त महिन्यातून एकदा कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन आंघोळीच्या वस्तू बदलायच्या आहेत. तुम्हाला या कामासाठी महिन्याला 40 हजार रूपये दिले जातील. यासाठी आठवड्यातून 1 त 4 तास म्हणजे कमीत कमी 35 मिनिटे रोज आंघोळ करावी लागेल. यादरम्यान तुम्ही टीव्ही बघू बघू शकता किंवा आपलं आवडीचं काम करू शकता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स