शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

25 वर्षीय तरूणीला तरूणांना नाही तर वृद्ध पुरूषांना डेट करणं आवडतं, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:46 IST

Relationship : काही लोकांना आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांसोबत प्रेम होतं. अशीच एक तरूणी सध्या चर्चेत आहे. या तरूणीला केवळ वृद्ध पुरूष आवडतात आणि त्यांच्यासोबतच डेटवर जाणं तिला आवडतं.

Relationship : असं म्हणतात की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. व्यक्ती जर प्रेमात पडली तर तेव्हा जात-पात, धर्म आणि वय याकडे काही बघितलं जात नाही. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात कपलच्या वयात मोठं अंतर बघण्यात आलं. जास्तीत जास्त तरूण किंवा तरूणी त्यांच्या वयाच्या किंवा वयात थोडंफार अंतर असलेल्या पार्टनरचाच शोध घेतात. पण काही लोकांना आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांसोबत प्रेम होतं. अशीच एक तरूणी सध्या चर्चेत आहे. या तरूणीला केवळ वृद्ध पुरूष आवडतात आणि त्यांच्यासोबतच डेटवर जाणं तिला आवडतं.

काय सांगितलं यामागचं कारण

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये जॅमी लुना नावाची मॉडल राहते. 25 वर्षीय लुना तशी तर इतर तरूणींसारखीच आहे. पण एका गोष्ट जरा वेगळी आहे. तिला तिच्या वयाच्या तरूणांपेक्षा वृद्ध पुरूषांसोबत डेटवर जाणं जास्त आवडतं. कारण ते मच्योर असतात. लुना सांगते की, याच कारणाने तिला वृद्ध पुरूषांना डेट करणं किंवा त्यांच्यासोबत रिलेशनशिप ठेवणं आवडतं. ती सांगते की, अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही जाणून घेऊ शकत नाही.

दुसऱ्या तरूणींनाही देते हाच सल्ला

लुना सांगते की, तिला याची काही काळजी नाही की, लोक यावरून तिच्याबाबत काय विचार करतात याचं तिला देणं-घेणं नाही. लुनाने सांगितलं की, ती इतर तरूणींनाही वृद्ध पुरूषांना डेट करण्याचा सल्ला देते. लुनाने आणखी एक सांगितलं की, कधीच पुरूषांना याची जाणीव होऊ देऊ नका की, तुम्ही त्यांच्या नाही तर त्यांच्या पैशांच्या मागे आहात.

जॅमी लुनाच्या या वेगळ्या आवडीवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करते. कुणी म्हणतं की, लुना ही केवळ पैशांसाठी असं करते. पण लुना याच्याशी सहमत नाही. ती म्हणाली की, असं अजिबात नाही की, मी कमी वयाच्या तरूणांसोबत ट्राय केलं नाही. पण कमी वयाच्या तरूणांसोबत बोलणं तिला जास्त चांगलं वाटलं नाही. त्याऐवजी वृद्धांसोबत बोलण्यात, त्यांना डेट करण्यात तिला जास्त मजा येते.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके