शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:44 IST

आता ऑफिसमध्ये कामाला गेल्यावर तिथे सहकारी असतात, बॉस असतात. बॉसचे बॉस असतात. कामानिमित्त कधी कर्मचारी ऑफिसबाहेर जातात कधी बॉस जातात. पण कधी बॉस महिला कर्मचाऱ्याच्या ती ऑफिसला असताना घरी जात नाहीत...

अनेकदा कामाच्या ठिकाणी महिला काय की पुरुष काय, काही अशा गोष्टींना सामोरे जावे लागते की त्या घरापर्यंत पोहोचतात. यात कोणाची चूक असते, कोण बरोबर याला मग काही अर्थ नसतो. कारण तोवर ऑफिसभर बोभाटा झालेला असतो. कंपनीकडे, पोलिसांत तक्रार केली तर यात ज्याची चूक असते त्याला शिक्षा होते. परंतू, तोवर ऑफिसमध्ये गॉसिप ऐकावे लागते. असाच एक प्रकार एका महिला कर्मचाऱ्यासोबत घडला आहे.

आता ऑफिसमध्ये कामाला गेल्यावर तिथे सहकारी असतात, बॉस असतात. बॉसचे बॉस असतात. कामानिमित्त कधी कर्मचारी ऑफिसबाहेर जातात कधी बॉस जातात. पण कधी बॉस महिला कर्मचाऱ्याच्या ती ऑफिसला असताना घरी जात नाहीत ना. जपानच्या महिलेला ती लंच टाईमला घरी गेली असताना तिचा बॉस तिच्या घरात तिच्या बेडरुममध्ये सापडला होता. हे पाहून ती एवढी हादरली की तुला काही सुचलेच नाही. 

फुकुओका प्रीफेक्चरला राहणारी ही २० वर्षीय महिला लंच ब्रेकवेळी घरातील काही सामान घेण्यासाठी गेली होती. तिने नेहमीप्रमाणे घर उघडले आणि बेडरुममध्ये गेली तर तिचा बॉस तिच्या बेडवर पहुडला होता. हा ४७ वर्षांचा नराधम फक्त अंडरवेअरवर झोपलेला होता. या तरुणीने आरडाओरडा न करता हळूच दरवाजा बंद करत सरळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याला तिच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याला ती तरुणी आवडत असल्याचे सांगितले व तिच्याबद्दल मला सर्व माहिती हवी होती, असे सांगितले. 

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे तो काही या तरुणीच्या घरात पहिल्यांदाच घुसलेला नाही. तर तो यापूर्वीही तिच्या घरात ती ऑफिसमध्ये असताना गेलेला होता. याची तिला कल्पनाही नव्हती. आता ती तरुणी पुरती हादरलेली आहे, कारण या बॉसने तिला पाहण्यासाठी स्पाय कॅमेरा वगैरे लावला तर नव्हता ना अशी भीती तिला आता वाटू लागली आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत. 

टॅग्स :JapanजपानMolestationविनयभंग